एक्स्प्लोर
ICC T20 Rankings: हार्दिक पांड्याला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फटका, यशस्वी जयस्वालला लॉटरी, सूर्या कितव्या स्थानी?
ICC Rankings: आयसीसीनं नव्यानं टी 20 क्रिकेटचं रँकिंग जारी केलं आहे. यामध्ये हार्दिक पांड्याला मोठा फटका बसलाय तर यशस्वी जयस्वालला फायदा झाला आहे.
यशस्वी जयस्वाल शुभमन गिल, हार्दिक पांड्या
1/5

भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दमदार कामगिरीचा यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलला फायदा झाला आहे. यशस्वी जयस्वाल दहाव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
2/5

शुभमन गिलनं देखील दमदार कामगिरी केली होती. गिलच्या टी 20 रँकिंगमध्ये 36 स्थानांचा फायदा होऊन तो 37 व्या स्थानावर पोहोचला आहे.
Published at : 17 Jul 2024 03:33 PM (IST)
आणखी पाहा























