एक्स्प्लोर
In Pics : पत्नी नताशा स्टॅनकोविकच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकची खास पोस्ट, शेअर केले Cute फोटो
Natasa Stankovic Birthday : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं पत्नी नताशाला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Hardik Pandya and Natasa Stankovic (Hardik Pandya Instagram)
1/10

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविकला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा व्हिडिओ तसंच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2/10

4 मार्च 1992 रोजी सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशानं नुकतं ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा हार्दिकशी लग्न केलं होते
Published at : 04 Mar 2023 05:17 PM (IST)
आणखी पाहा
























