एक्स्प्लोर
BCCI announces India Women Squad : टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! BCCIची मोठी घोषणा, 'या' खेळाडूंच्या खांद्यावर संघाची धुरा
भारतीय महिला क्रिकेट येत्या 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
BCCI announces India women squad for Ireland
1/6

आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीत साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे.
2/6

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट येत्या 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाचीही घोषणा केली आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला या मालिकेत संघात संधी मिळालेली नाही.
Published at : 06 Jan 2025 02:29 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















