ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,मनपा,जिल्हापरिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का?याकडे लक्ष
राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक, पालकमंत्र्यांचा तिढा तसंच कराड प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता.. मंत्रिमंडळ कोणते निर्णय घेणार याचीही उत्सुकता..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक, पालकमंत्री पदाचा वाद, माजी नगरसेवक बाबूराव चांदेेरेंनी केलेली मारहाण यावर चर्चेची शक्यता
वाल्मिक कराड, धनंजय मुंडे प्रकरणी आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार, अजित पवारांचं अंजली दमानियांना आश्वासन, पुरावे घेऊन दमानिया अजितदादांच्या भेटीला
कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला सात पोलीस हवालदार, रोज रात्री कराडची कारागृहात मैफल..जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप तर बीडमधील २६ पोलीस कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंचा दावा
हॉटस्टारवर चॅम्पियन्स ट्रॉफिचं मराठीतून समालोचन होणार, मनसेच्या दणक्यानंतर हॉटस्टारची ग्वाही, मनसे मूळ रुपात आल्याचीही चर्चा





















