एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्रींचे क्लासी विंटर लूक चर्चेत

1/9
प्रियंकाच्या विंटर वॉर्डरोबमध्ये बेसिक डेनिम जीन्सचा समावेश आहे. ज्यामुळे ती विंटरमध्येही स्टायलिश लूक कॅरी करते. (Pic credit: Instagram)

2/9
अमेरिकेमध्ये राहणारी प्रियांका चोप्रा आपल्या स्टायलिश विंटर लूकसाठी ओळखली जाते. लेदर जॅकेट आणि वुलन स्कार्फमध्ये प्रियंकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला होता. (Pic   credit: Instagram)

3/9
परिणीती चोप्रा थंडीपासून बचाव करण्यासाठी लेदर आउटफिट्स वेअर करते. (Pic credit: Instagram)

4/9
कतरिना कैफने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विंटर लूकमध्ये दिसून येत आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.   विंटर लूकमध्ये कतरिना ऑरेंज लोअर आणि टी-शर्टसोबत आर्मी प्रिंटच्या ओव्हरसाइज्ड जॅकेटमध्ये दिसत आहे. (Pic credit: Instagram)

5/9
कतरिना याआधीही अनेकदा फॅशनेबल विंटर आउटफिट्समध्ये दिसून आली आहे. ओवरसाइज्ड स्वेट शर्टसोबत लेदर पॅन्ट्समध्ये कतरिनाचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला होता. (Pic   credit: Instagram)

6/9
कंगना रनौतच्या विंटर वॉर्डरोबमध्ये स्टायलिश ट्रेंच कोट आणि स्कार्फचा समावेश आहे. (Pic credit: Instagram)

7/9
ब्लू डेनिम आणि टी-शर्टचं जॅकेट आणि लॉन्ग बूट्समध्ये जान्हवी कपूर विंटरमध्येही क्लासी लूक कॅरी करते. (Pic credit: Instagram)

8/9
लेदर टाइट ब्लॅक पँट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दीपिकाचा स्टनिंग विंटर लूक काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. (Pic credit: Instagram)

9/9
बेसिक व्हाइट क्रॉप टॉप आणि जीन्सवर दीपिकाने थंडीपासून वाचण्यासाठी बॉम्बर जॅकेट वेअर केलं आहे. (Pic credit: Instagram)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget