एक्स्प्लोर

Stock Market : तीन वर्षात 4000 टक्के परतावा, चार दिवसांपासून 'या' शेअरला लागतंय अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल

Stock Market Update : अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरला गेल्या चार दिवसांमध्ये अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात 100 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

शेअर मार्केट अपडेट

1/5
अद्वैत इन्फ्राटेक  या कंपनीनं वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागलं. बीएसईवर या कंपनीचा शेअर 1713.35 रुपयांवर होता.या कंपनीचा शेअर 52 आठवड्यामधील उच्चांकी पातळीवर 2260 रुपयांवर होता.

2/5
कंपनीला ऑप्टिकल ग्राऊंड वायरच्या पुरवठ्याचं आणि इन्स्टालेशनचं  काम मिळालं आहे. एनआरएसएसनं हे काम अद्वैत इन्फ्राटेकला दिलं आहे. हे काम पुढील 7 महिन्यात पूर्ण करायचं आहे.

3/5
2024 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 187 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. तर, गेल्या वर्षभरापासून ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर आहेत त्यांना 221 टक्के लाभ मिळाला आहे.

4/5
गेल्या तीन वर्षात अद्वैत इन्फ्राटेकच्या शेअरमध्ये 4000 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

5/5
अद्वैत इन्फ्राटेकनं 2022 मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले आहेत. या कंपनीच्या प्रमोटर्सनी मार्च 2024 मध्ये आपली भागिदारी मी केली आहे. प्रमोटर्सकडे आता 69.44 भागिदारी आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त

सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?

लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत

ABP Premium

व्हिडीओ

Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'

Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!

राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट

Embed widget