एक्स्प्लोर
'या' सोप्या पद्धतीने होईल कर बचत
कर वाचवण्याच्या सोप्या पद्धती जाणून घ्या.....

Income Tax
1/9

कलम 80C अंतर्गत तुम्ही पीपीएफ (PPF), म्युच्युअल फंड, आयुर्विमा योजनेत (Life Insurance Plans) कर सवलत मिळते.
2/9

वैयक्तिक आरोग्य विमा आणि कुटुंबासाठी आरोग्य विमावर कलम 80D अंतर्गत कर सवलत मिळवा.
3/9

कलम 80EE/80C गृह कर्ज व्याजावरील वजावट, परतफेड केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत सवलत उपलब्ध आहे.
4/9

सेवानिवृत्ती बचत योजना (NPS - 80CCD) - राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत वाजवट मिळवा.
5/9

मान्यता प्राप्त संस्थांना दान केल्यास 80G अंतर्गत कर वजावट मिळते.
6/9

घरभाडे भत्ता (HRA) - भाड्याने राहिल्यास कर सवलत मिळते.
7/9

कलम 80E शैक्षणिक कर्ज घेतल्यास करात सवलत मिळते.
8/9

कर वाचवण्याच्या नादात चुकीची माहिती देऊ नका. अटींकडे दुर्लक्ष न करता सरकारला योग्य ती माहिती द्या.
9/9

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 07 Dec 2024 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
