एक्स्प्लोर
PHOTO: अंतराळातील 'या' घटनांनी यंदाचं वर्ष गाजवलं
ब्लॅक होलचं पहिलं चित्र अन् हबललने शोधलेला सर्वात मोठा धुमकेतू, अंतराळातील अशा अनेक घटनांनी यंदाचं वर्ष गाजवलं.
NASA
1/7

यंदाचे वर्ष अंतराळ अभ्यासासाठी विशेष असं ठरलं आहे. अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यावसायिक उद्योग आणि परदेशी राष्ट्रांच्या सहकार्याने या वर्षी अनेक अविश्वसनीय गोष्टी साध्य केल्या आहेत.
2/7

आकाशगंगेतील सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे चित्र टिपण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या ब्लॅकहोलचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर कोणत्याही वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता या ब्लॅक होलमध्ये आहे. इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप (EHT) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीनं हे चित्र प्रदर्शित करण्यात आलं आहे. याच आतंरराष्ट्रीय संस्थेकडून 2019 साली पहिल्यांदाच दुसऱ्या एका आकाशगंगेतील ब्लॅक होलचे चित्र प्रदर्शित करण्यात आलं होतं हे विशेष.
Published at : 11 Dec 2022 08:49 PM (IST)
आणखी पाहा























