एक्स्प्लोर

World's Richest Dog : 'हा' कुत्रा कोट्यवधींचा मालक; राहायला बंगला आणि नोकर-चाकर, हायप्रोफाईल आहे लाईफस्टाईल

World's Richest Dog Gunther VI: जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याबद्दल सांगणार आहोत.

World's Richest Dog Gunther VI Netflix Documentary

1/11
हा कुत्रा आलिशान बंगल्यामध्ये राहतो. इतकंच नाही तर त्याच्या सेवेसाठी नोकर-चाकरही आहेत.

2/11
जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याची संपत्ती 655 कोटी आहे. गंथर VI हा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

3/11
गंथर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत आहे. गंथर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. गंथर IV या कुत्र्याची संपत्ती सुमारे 655 कोटी रुपये आहे.

4/11
या कुत्र्याची काळजी घेण्यासाठी अनेक नोकर असून एक पर्सनल ट्रेनरही आहे. जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांच्या यादीत गंथर IV चा पहिला क्रमांक आहे.

5/11
जर्मन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा पॉप स्टार मॅडोनाच्या पूर्वीच्या घरात राहतो आणि एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे अतिशय आरामदायक जीवन जगत आहे.

6/11
लवकरच गंथरच्या आयुष्यावरील डॉक्युमेंट्री 'गुंथर मिलियन्स' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गुंथर VI शी संबंधित अनेक धक्कादायक माहिती या डॉक्युमेंट्री सांगण्यात आली आहे.

7/11
या कुत्र्यावर डॉक्युमेंट्री बनवणाऱ्या डायरेक्टर ऑरेलियन लेटरजी यांनी सांगितले की, त्याची कथा खरोखरच धक्कादायक आहे. कुत्रा इतका श्रीमंत कसा असू शकतो आणि ही संपत्ती खर्च कशी करु शकतो.

8/11
रिपोर्टनुसार, या कुत्र्याला त्याच्या मालकाकडून ही संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे. लिबेन्स्टीन कुटुंबाचा गंथर VI हा कुत्रा.

9/11
जर्मन काउंटेस कार्लोटा लिबेन्स्टीन यांचा मुलगा गथरने आत्महत्या केली. त्यांना इतर कोणीही वारसदार नव्हता.

10/11
मृत्यूपूर्वी 1992 मध्ये त्यांनी एक ट्रस्ट तयार केला आणि आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी 6.5 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता सोडली.

11/11
गंथर VI हा कुत्रा एका इटालियन फार्मासिटिकल कंपनीचा मालक देखील आहे.

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget