एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन फुटली, शहरात पुढील 24 तास पाणीपुरवठा नाही
भिवंडीतील माणकोली परिसरात ही पाईपलाईन पहाटे फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. ही ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन आहे.
![भिवंडीतील माणकोली परिसरात ही पाईपलाईन पहाटे फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. ही ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/d51bff130c51791cd592cc7948490896168171463081488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thane News
1/8
![भिवंडीत मुंबई- नाशिक महामार्गाजवळ ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/a0ec6148142909568188fa584a45eb341fe1b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भिवंडीत मुंबई- नाशिक महामार्गाजवळ ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली.
2/8
![भिवंडीतील माणकोली परिसरात ही पाईपलाईन पहाटे फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/b7e8184c45ec2add88be2478a32b1b8d12383.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भिवंडीतील माणकोली परिसरात ही पाईपलाईन पहाटे फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
3/8
![ही ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/f0ab02a11580aa25e7dd4fb5b3e9b532e9468.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन आहे.
4/8
![पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/9f0f78dc6ae8f975efb4a6210d9571767cece.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
5/8
![सध्या घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/fd3fc9b7700b75d05d7733dd498939d5b9522.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
6/8
![पाईपलाईन फुटल्यामुळे आता ठाणकेरांची चिंता वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/b7e8184c45ec2add88be2478a32b1b8d292e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाईपलाईन फुटल्यामुळे आता ठाणकेरांची चिंता वाढली आहे.
7/8
![ठाणे शहराला पुढील 24 तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/f51c54cf6160ad2d7add7f763103154f9b344.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाणे शहराला पुढील 24 तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
8/8
![तसेच, ठाणेकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहनही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/9f0f78dc6ae8f975efb4a6210d9571760341b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच, ठाणेकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहनही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.
Published at : 17 Apr 2023 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)