एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी

Maharashtra Election Results 2024 Winners List: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे विरुद्ध शिंदे लढतीत मतदारांचा कौल महायुतीलाच होता.छत्रपती संभाजीनगरच्या विजयी उमेदवारांची यादी पहा.. 

Maharashtra Election Results 2024 Chhatrapati Sambhajinagar Winners List:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीाचा २३ नोव्हेंबरला निकाल लागला. २८८ जागांवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती झालेल्या लढतीत भारतीय जनता पक्षानं १३५ जागांवर कमळ फुलवलं. शिंदेंच्या शिवसेनेनं ५७ ठिकाणी धनुष्यबाण रोवला.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४१ मतदारसंघात घड्याळ लावल्याचं दिसलं. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे विरुद्ध शिंदे लढतीत मतदारांचा कौल महायुतीलाच होता. कोणत्या मतदारसंघात कोण निवडणून आलं? छत्रपती संभाजीनगरच्या ९ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पहा.. 

1)औरंगाबाद पूर्व मतदारसंघ

लहू शेवाळे (काँग्रेस)-12568
अतुल सावे (भाजप)- 93274
इम्तियाज जलील (MIM)-91113

विजयी उमेदवार-अतुल सावे +2161

2)औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ

राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)106147
संजय शिरसाट (शिवसेना)122498

विजयी उमेदवार- संजय शिरसाट 
(+16351)

3)औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ

बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)37098 
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)85459

विजयी उमेदवार-प्रदीप जैस्वाल 
(+ 8119)

4)फुलंब्री मतदारसंघ

विलास औताडे (काँग्रेस)102545
अनुराधा चव्हाण (भाजप) 135046

विजयी उमेदवार- अनुराधा चव्हाण 
(+32501)

5)सिल्लोड विधानसभा मतदारसंघ

सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)135540
अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)137960

विजयी उमेदवार- अब्दुल सत्तार
(+ 2420)

6)गंगापूर मतदारसंघ

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)120540
प्रशांत बंब (भाजप) 125555

विजयी उमेदवार-प्रशांत बंब (+5015)

7)वैजापूर मतदारसंघ

दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)91969
रमेश बोरनारे (शिवसेना)133627

विजयी उमेदवार- रमेश बोरनारे 
(+ 41658)

8)पैठण विधानसभा मतदारसंघ

दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी) 103282
विलास भुमरे (शिवसेना 132474

विजयी उमेदवार- विलास भुमरे  
(+ 29192)

9)कन्नड विधानसभा मतदारसंघ

उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)46510
हर्षवर्धन जाधव अपक्ष 
66291
संजना जाधव (शिवसेना) 84492

विजयी उमेदवार-संजना जाधव  
(+ 18201)

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच ठरली 'लाडकी'

छत्रपती संभाजीनगरच्या ९ विधानसभा मतदारसंघात महायुतीच लाडकी ठरल्याचं चित्र आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांचा निसटता पराभव करत भाजपच्या अतुल सावेंनी बाजी मारली. तर फुलंब्रीतही भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी विजयाची मोहर उमटवली. गंगापूरमधून भाजपकडून उभारलेले प्रशांत बंब विजयी ठरले. तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, वैजापूरमध्ये शिंदेसेनेचे रमेश बोरनारे,पैठणमधून विलास भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट तर कन्नडमधून संजना जाधव हे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. ९ पैकी ३ ठिकाणी भाजप व ६ ठिकाणी शिंदेसेना असे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच ठाकरे गट भुईसपाट झाल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी ४० जागांवर महायुती लाडकी ठरली आहे. यात भाजपला २० जागा, शिंदे गटाला १३ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा:

Marathwada Region Election Results 2024:मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी, 46 मतदारसंघात 40 जागा महायुती, कुठे कोण जिंकले, वाचा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget