एक्स्प्लोर

भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

मुंबई : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप महायुतीला मोठं यश मिळालं असून भाजपने (BJP) बहुमताचा जादुई आकडा सहजच पार करत तब्बल 132 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीला फक्त  49 जागांवर विजय मिळाला आहे. इतरांमध्ये केवळ 3 आमदार निवडून आले असून महायुतीच्या या विजयाचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. यंदा लाडक्या बहिणींनी आमच्यासाठी चांगलं काम केलंय, लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचंही महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने लवकरच स्थीर सरकार स्थापन होईल. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. राज्यात महायुतीच्या 236 जागा निवडून आल्या असून भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, भाजपचे पारडं जड आहे. तर, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा जिंकता आल्या आहेत. 

महायुतीमधील विजयाचं संख्याबळ पाहता भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे दिसून येते. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, भाजपने लढवलेल्या 148 पैकी 132 जागांवर विजय मिळवत मोठ्या स्ट्राईक रेटने यंदाची निवडणूक जिंकली आहे. 

भाजपचे विजयी उमेदवार 

मतदारसंघ - विजयी उमेदवार

1. शहादा - राजेश पाडवी
2. नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावित
3. धुळे ग्रामीण - राघवेंद्र मनोहर पाटील
4. धुळे शहर - अग्रवाल अनुप ओमप्रकाश 
5. सिंदखेडा - जयकुमार रावल
6. शिरपूर - काशिराम पावरा
7. रावेर - अमोल जावळे
8. भुसावळ - सावकारे संजय वामन
9. जळगाव शहर - सुरेश दामू भोळे
10. चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण
11. जामनेर - गिरीश दत्तात्रय महाजन
12. मलकापूर - चेनसुख संचेती
13. चिखली - श्वेता विद्याधर महाले 
14. खामगाव - आकाश फुंडकर
15. जळगाव (जामोद) - कुटे संजय श्रीराम
16. अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
17. अकोला पूर्व - रणधीर सावरकर 
18. मूर्तीजापूर - हरिश मारोतीआप्पा पिंपळे
19. वाशिम - शाम रामचंद्र खोडे
20. कारंजा - साई प्रकाश डहाके
21. तिवसा - राजेश श्रीरामजी वानखडे 
22. मेळघाट - केवलराम तुलसीराम काळे
23. अचलपूर - प्रवीण तायडे 
24. मोर्शी - चंदू आत्मारामजी यावळकर 
25. आर्वी - सुमीत वानखेडे
26. देवळी - राजेश भाऊराव बकाणे
27. हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुंवर
28. वर्धा - डॉ. पंकज राजेश भोयर
29. काटोल - चरणसिंग बाबुलालजी ठाकूर 
30. सावनेर - डॉ. आशिषराव देशमुख
31. हिंगणा - समीर दत्तात्रय मोघे
32. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस 
33. नागपूर दक्षिण - मोहोळ गोपाळराव मते
34. नागपूर पूर्व - खोपडे कृष्णा पंचम
35. नागपूर मध्य - दाटके प्रवीण प्रभाकरराव
36. तिरोरा - विजय रहांगडळे
37. राजुरा - देवराव विठोबा भोंगळे
37. चंद्रपूर - जोरगेवार किशोर गजानन
38. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
39. चिमूर - बंटी भांगडिया
40. राळेगाव - डॉ. अशोक रामजी वुईके
41. आर्णी - राजू नारायण तोडसम
42. उमरखेड - किसन मारोती वानखेडे
43. किनवट - भीमराव रामजी केराम
भोकर - श्रीजया अशोकराव चव्हाण 
44. नायगाव - राजेश संभाजीराव पवार
45. देगलुर - अंतापूरकर जितेश रावसाहेब
46. मुखेड - तुषार गोविंदराव राठोड
47. हिंगोली - मुटकुळे तानाजी सखारामजी
48. जिंतूर - बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
49. परतूर - बबनराव दत्तात्रय यादव 
50. बदनापूर - कुचे नारायण तिलकचंद
51. भोकरदन - रावसाहेब दानवे
52. औरंगाबाद पूर्व - अतुल मोरेश्वर सावे
63. गंगापूर - बंब प्रशांत बन्सीलाल
64. बागलाण - दिलीप बोरसे 
65. चांदवड - डॉ. अहेर राहुल दौलतराव
66. नाशिक पूर्व - राहुल धिकले
67. नाशिक मध्य - देवयानी फरांदे
68. नाशिक पश्चिम - हिरय सीमा महेश
69. विक्रमगड - भोये हरिशचंद्र सखाराम
70. नालासोपारा - राजन बाळकृष्ण नाईक
71. वसई - स्नेहा पंडित 
72. भिवंडी पश्चिम - चौघुले प्रभाकर 
73. मुरबाड - किसन शंकर कथोरे
74. उल्हासनगर - कुमार आयलानी 
75. कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
76. डोंबिवली - चव्हाण रवींद्र दत्तात्रय
77. मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
78. ठाणे - संजय मुकुंद केळकर 
79. ऐरोली - गणेश रामचंद्र नाईक
80. बेलापूर - मंदा म्हात्रे
81. बोरिवली - संजय उपाध्याय 
82. दहिसर - चौधरी मनिषा अशोक
83. मुलुंड - मिहीर कोटेचा
84. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर 
85. अंधेरी पश्चिम - अमीत साटम
86. विले पार्ले - पराग आळवणी 
87. घाटकोपर पश्चिम - राम कदम
88. घाटकोपर पूर्व - पराग शाह 
89. सायन कोळीवाडा - कॅप्टन आर तमिळ सेल्वन
90. वडाळा - कालिदास कोळमकर
91. मलबार हिल - मंगल प्रभात लोढा
92. कुलाबा - राहुल नार्वेकर
93. पनवेल - प्रशांत रामशेठ ठाकूर
94. पेण - रवीशेठ पाटील
95. दौंड - राहुल कुल
96. चिंचवड - जगताप शंकर पांडुरंग 
97. भोसरी - महेश किसन लांडगे
98. शिवाजीनगर - सिद्धार्थ अनिल शिरोळे
99. कोथरुड - चंद्रकांत भाऊ पाटील
100. खडकवासला - भीमराव तापकीर 
101. पर्वती - माधुरी सतीश मिसाळ
102. पुणे कन्टोन्मेंट - कांबळे सुनिल ज्ञानदेव
103. कसबा पेठ - हेमंत नारायण रासणे
104. शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील
105. आष्टी- सुरेश धस 
107. शेगाव - मोनिका राजीव राजळे
108. राहुरी - कर्डिले शिवाजी भानुदास
109. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते
110. केज - नमिता अक्षय मुंदडा
111. लातूर ग्रामीण - रमेश काशिराम कराड
112. निलंगा - निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
113. औसा -अभिमन्यू दत्तात्रय पवार 
114. तुळजापूर - रणजितसिंग पद्मसिंह पाटील
115. अक्कलकोट - कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
116. माण - जयकुमार गोरे
117. कराड उत्तर - मनोज भीमराव घोरपडे
118. कराड दक्षिण - डॉ अतुलबाबा सुरेश भोसले
119. सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
120. कणकवली - नितेश राणे
121. कोल्हापूर दक्षिण - अमल महादेवराव महाडिक 
122. इचलकरंजी - राहुल प्रकाश आवाडे
123. मिरज - डॉ. सुरेश दगडू खाडे 
124. सांगली - धनंजय हरी गाडगीळ 
125. शिराळा - देशमुख सत्यजित शिवाजीराव
126. जत - गोपीचंद कुंडलिक पडळकर 
127. धामणगाव रेल्वे - अडसद प्रताप अरुणभाऊ
128. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे 
129. गोदिंया - विनोद अग्रवाल
130. आमगाव - संजय पुरम 
131. गडचिरोली - डॉ. मिलिंद रामजी नरोटे
132. फुलंब्री - अनुराधा अतुल चव्हाण

हेही वाचा

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Embed widget