एक्स्प्लोर

Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी

Paschim Assembly Election Winner List 2024 : पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला असून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेस पूर्णत: हद्दपार झाली आहे.

Paschim Assembly Election Winner List 2024 : राज्यात महायुतीला 236 जागा मिळाल्याने 1972 नंतर इतका मोठा जनादेश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडणुकीच्या चार महिने आधी सुरू केलेली महायुती सरकारची 'लाडकी बहिण योजना' गेम चेंजर ठरली. तसेच भाजपच्या सूक्ष्म व्यवस्थापनामुळे या निवडणुकीत यश मिळाले. संघ सक्रिय झाल्याचा फायदा यावेळी भाजपलाही झाला. लोकसभा निवडणुकीनंतर आरएसएसने महाराष्ट्रात 2 हजारहून अधिक पथ सभा घेतल्या. घरोघरी जाऊन मतदारांना बुथपर्यंत आणण्यात कार्यकर्त्यांना यश आले. 

पश्चिम महाराष्ट्रात 44 जागा महायुतीकडे 

पश्चिम महाराष्ट्रात (Pune Paschim Assembly Election Winner List 2024) महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला असून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेस पूर्णत: हद्दपार झाली आहे. सांगली फक्त विश्वजित कदम यांनी विजय मिळवला आहे, पण मताधिक्य घटले आहे. सातारमध्ये कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले आहेत. सोलापूरमध्येही काँग्रेसची वाताहत झाली असून शरद पवार गटाने किमान चार जागा जिंकत साथ दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 44 जागा महायुतीने जिंकल्या असून अवघ्या 10 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत, तर 4 ठिकाणी अपक्ष जिंकले आहेत. 

क्र मतदारसंघ महाविकास आघाडी  महायुती  वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 चंदगड नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – एसपी)  राजेश पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शिवाजी पाटील (अपक्ष)  शिवाजी पाटील 
2 राधानगरी के. पी. पाटील  प्रकाश आबिटकर   ए. वाय. पाटील  प्रकाश आबिटकर 
3 कागल समरजित घाटगे   हसन मुश्रीफ    हसन मुश्रीफ  
4 कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील  अमल महाडिक    अमल महाडिक  
5 करवीर राहुल पाटील   चंद्रदीप नरके    चंद्रदीप नरके  
6 कोल्हापूर उत्तर  राजेश लाटकर (पुरस्कृत)  राजेश क्षीरसागर     राजेश क्षीरसागर 
7 शाहूवाडी  सत्यजित पाटील   विनय कोरे (जनसुराज्य)    विनय कोरे 
8 हातकणंगले  राजू आवळे  अशोकराव माने (जनसुराज्य)  सुजित मिणचेकर   अशोकराव माने 
9 इचलकरंजी  मदन कारंडे  राहुल अवाडे    राहुल अवाडे  
10 शिरोळ  गणपतराव पाटील   राजेंद्र पाटील यड्रावकर   महायुती पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर  
11 मिरज  तानाजी सातपुते   सुरेश खाडे     सुरेश खाडे  
12 सांगली  पृथ्वीराज पाटील  सुधीर गाडगीळ   जयश्री पाटील  सुधीर गाडगीळ  
13  इस्लामपूर  जयंत पाटील  निशिकांत पाटील    जयंत पाटील 
14  शिराळा मानसिंग नाईक  सत्यजित देशमुख    सत्यजित देशमुख 
15  पलूस कडेगाव  डॉ. विश्वजित कदम   संग्राम देशमुख    विश्वजित कदम  
16 खानापूर वैभव पाटील  सुहास बाबर    सुहास बाबर  
17  तासगाव कवठेमहांकाळ  रोहित पाटील  संजय पाटील     रोहित पाटील 
18  जत  विक्रमसिंह सावंत  गोपीचंद पडळकर   गोपीचंद पडळकर
19  करमाळा नारायण पाटील  दिग्विजय बागल     नारायण पाटील  
20  माढा अभिजित पाटील  मीनल साठे रणजितसिंह शिंदे  अभिजीत पाटील 
21  बार्शी   दिलीप सोपल  राजेंद्र राऊत    दिलीप सोपल  
22 मोहोळ   राजू खरे  यशवंत माने    राजू खरे  
23  सोलापूर शहर उत्तर   महेश कोठे  विजयकुमार देशमुख     विजयकुमार देशमुख  
24 सांगोला   दीपक साळुंखे शहाजी पाटील  बाबासाहेब देशमुख  बाबासाहेब देशमुख 
25 अक्कलकोट  सिद्धराम म्हेत्रे  सचिन कल्याणशेट्टी     सचिन कल्याणशेट्टी  
26  पंढरपूर-मंगळवेढा  भगीरथ भालके  समाधान अवताडे  अनिल सावंत  समाधान अवताडे 
27  सोलापूर दक्षिण  अमर पाटील  सुभाष देशमुख    सुभाष देशमुख 
28  सोलापूर मध्य  चेतन नरोटे  देवेंद्र कोठे  नरसय्या आडम  देवेंद्र कोठे 
29  माळशिरस  उत्तम जानकर  राम सातपुते    उत्तम जानकर 
30  फलटण  दीपक चव्हाण  सचिन पाटील    सचिन पाटील 
31  वाई अरुणा पिसाळ  मकरंद जाधव   मकरंद जाधव
32  कोरेगाव शशिकांत शिंदे   महेश शिंदे    महेश शिंदे  
33  माण प्रभाकर घार्गे  जयकुमार गोरे    जयकुमार गोरे  
34  कराड उत्तर बाळासाहेब पाटील  मनोज घोरपडे    मनोज घोरपडे 
35 कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण  डॉ. अतुल भोसले    डॉ. अतुल भोसले 
36  पाटण हर्षद कदम  शंभुराज देसाई  सत्यजित पाटणकर शंभुराज देसाई 
37  सातारा अमित कदम  शिवेंद्रराजे भोसले   शिवेंद्रराजे भोसले
38  कसबा रवींद्र धंगेकर  हेमंत रासने  गणेश भोकरे हेमंत रासने 
39  कोथरूड चंद्रकांत मोकाटे चंद्रकांत पाटील  किशोर शिंदे चंद्रकांत पाटील 
40  पर्वती  अश्विनी कदम माधुरी मिसाळ   माधुरी मिसाळ
41  पुणे कॅन्टोन्मेंट  रमेश बागवे सुनील कांबळे   सुनील कांबळे
42  वडगाव शेरी  बापू पठारे सुनील टिंगरे    बापू पठारे
43  खडकवासला  सचिन दोडके भीमराव तापकीर मयुरेश वांजळे  भीमराव तापकीर
44 शिवाजीनगर दत्ता बहिरट सिद्धार्थ शिरोळे   सिद्धार्थ शिरोळे
45 हडपसर प्रशांत जगताप  चेतन तुपे  साईनाथ बाबर चेतन तुपे 
46 बारामती युगेंद्र पवार  अजित पवार    अजित पवार 
47 इंदापूर  हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे   दत्ता भरणे
48 आंबेगाव देवदत्त निकम  दिलीप वळसे पाटील    दिलीप वळसे पाटील 
49 जुन्नर सत्यशील शेरकर  अतुल बेनके  शरद सोनवणे  शरद सोनवणे  
50 शिरुर अशोक पवार माउली कटके   माउली कटके
51 पुरंदर संजय जगताप विजय शिवतारे   विजय शिवतारे
52 भोर संग्राम थोपटे शंकर मांडेकर   शंकर मांडेकर
53 मावळ   सुनील शेळके  बापू भेगडे  सुनील शेळके 
54 पिंपरी सुलक्षणा शिलवंत अण्णा बनसोडे   अण्णा बनसोडे
55 चिंचवड  राहुल कलाटे शंकर जगताप   शंकर जगताप
56 भोसरी अजित गव्हाणे महेश लांडगे   महेश लांडगे
57 खेड  बाबाजी काळे दिलीप मोहिते पाटील    बाबाजी काळे
58  दौंड  रमेश थोरात  राहुल कुल    राहुल कुल 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget