एक्स्प्लोर
Bhiwandi Fire : भिवंडीत आगीचं सत्र सुरुच, ऑइल गोडाऊनला भीषण आग
Bhiwandi Fire : भिवंडी शहरात आगीचे सत्र काही थांबताना दिसत नसून पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं आहे.
Bhiwandi Godown Fire
1/10

भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भिवंडीत अग्नितांडवाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Published at : 01 Feb 2023 02:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























