एक्स्प्लोर

Belgaon: बेळगावात वारकऱ्यांचं 'भजन' आंदोलन, पंढरपूरला रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी

या आधी बेळगावहून पंढरपूरला दररोज रेल्वे सेवा होती, पण कोविड काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती, ती अजूनही सुरू झालेली नाही.

Belgaon

1/6
पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी बेळगावमधून दिवसातून दोन वेळा रेल्वे सेवा सुरू करावी या मागणीसाठी वारकऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात भजन करून निवेदन दिले.

2/6
बेळगावहून पंढरपूरला दररोज पूर्वी रेल्वे सेवा होती. पण कोविड काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली.

3/6
नंतर आठवड्यातून एकदा पंढरपूरला रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. बेळगावमधून पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज रेल्वे सेवा नसल्यामुळे वारकरी आणि विठ्ठल  भक्तांची अडचण होत आहे.

4/6
त्यामुळे पूर्वीप्रमाणे दिवसातून दोन वेळा बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

5/6
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघ आणि श्री राम सेना हिंदुस्तान तर्फे निवेदन देण्यात आले.

6/6
यावेळी बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली महाराज, रमाकांत कोंडुस्कर, समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, सुनील आपटेकर, द-प रेल्वे विभागाच्या असिस्टंट कमर्शियल मॅनेजर निवेदिता, स्टेशन मास्टर, हभप सं. बं. हणमंताचे, संतराम पाटील, ज्ञानेश्वर पवार, पांडुरंग जाधव आदींसह वारकरी मंडळी उपस्थित होती.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

Embed widget