एक्स्प्लोर
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
pandharpur: मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरीच्या वाटेवर हरीनामाचा गजर केला
pandharpur
1/7

आज विठूरायाची पंढरी ओव्हरपॅक झाली आहे. सकाळपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत.
2/7

आज मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
Published at : 11 Dec 2024 10:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















