एक्स्प्लोर
Pandharpur : कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला आचारसंहितेचा फटका; यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा नाही, पूजेचे मानकरी कोण?
पंढरपुरात आषाढी यात्रेनंतर कार्तिकीला देखील यात्रा भरत असते. 12 नोव्हेंबरला पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे, पण यंदा या पूजेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.
Kartiki Ekadashi government Mahapuja hit by code of conduct
1/10

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. परंतु यंदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहित लागल्याने ही परंपरा खंडित होत आहे.
2/10

त्याऐवजी आता उद्या होत असलेल्या कार्तिकी एकादशी सोहळ्यास देवाची महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक किंवा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे.
Published at : 11 Nov 2024 10:03 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















