एक्स्प्लोर

गायीने दिला चार वासरांना जन्म, सगळीच वासरे ठणठणीत

गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म दिल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे.

Cow Gives Birth to four calf

1/10
गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म (Birth to four calf) दिल्याची घटना घडली. ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी (Papari) गावात घडली आहे.

2/10
ही चार वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. दरम्यान, गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

3/10
मोहोळ (Mohol) तालुक्यातील पापरी गावात एका गायीने चार वासरांना जन्म दिला आहे. गणेश लोंढे (Ganesh Londhe) असे गायीच्या मालकाचे नाव आहे.

4/10
लोंढे यांनी  2017 ला मुंबईतील नोकरी सोडून गावात शेती करण्यास सुरुवात केली.  त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती.

5/10
या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

6/10
व्यवस्थित खुराक दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली.

7/10
गायीने जन्म दिलेल्या चार वासरांपैकी एक खोंड आणि तीन कालवडी आहेत.

8/10
पहिल्यांदा गाईला खोंड झाले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने गायीनं तीन कालवडींना जन्म दिल्याची माहिती शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली आहे. गाय आणि ही चारही वासरे व्यवस्थित आहे.

9/10
आजपर्यंत आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

10/10
चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले आहे.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत

Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rain Fury: 'डोळ्यादेखत पीक गेलं', Bhandara मध्ये परतीच्या पावसाने भात शेतकरी हवालदिल
Tigress Attack: चंद्रपुरात 'K-मार्क' वाघिणीचा थरार, दुचाकी-चारचाकी गाड्यांवर करतेय हल्ल्याचा प्रयत्न
Kalyan Crime: घरगुती वादातून भाच्याने मामाला संपवलं, हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर डोकं आपटून हत्या
Soybean Crisis: 'रात्री आठ वाजल्यापासून लाईनीत आहे', NAFED केंद्रांवर Soyabean साठी शेतकऱ्यांची झुंबड
Farm Loan Politics: 'सरकार मोगलांहून अधिक वागतंय', मनोज जरांगेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
Bacchu Kadu Brothers : कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
Rohit Arya Encounter: खुद्द मोदींनी केलं होतं रोहित आर्यच्या 'लेट्स चेंज'चं कौतुक; तरी 17 मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? मोठी माहिती समोर
खुद्द मोदींनी केलं होतं रोहित आर्यच्या 'लेट्स चेंज'चं कौतुक; तरी 17 मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? मोठी माहिती समोर
Rohit Arya : पोलिसांची बाथरूममधून एंन्ट्री, काही मिनिटांचा थरार अन्...; 17 मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी, पोलीस आत घुसले तेथील फोटो समोर
पोलिसांची बाथरूममधून एंन्ट्री, काही मिनिटांचा थरार अन्...; 17 मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी, पोलीस आत घुसले तेथील फोटो समोर
Embed widget