एक्स्प्लोर

नवरात्रीच्या आठव्या माळेला रुक्मिणी माता बनली कन्याकुमारी तर विठुराया कस्य अवतारात

नवरात्र उत्सवात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विविध प्रकारचे अलंकर चढवले जातात.

Pandharpur Vitthal Rukmini Mandir

1/10
आज नवरात्रीच्या आठव्या माळेला रुक्मिणी माता कन्याकुमारीच्या पोशाखात सजली असून विठुराया कस्य अवतारात सजला आहे.

2/10
आज रुक्मिणी मातेला कन्याकुमारीच्या पोशाखात सजवण्यात आले आहे.

3/10
रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, जडावाचे तानवड जोड, सूर्य, चंद्र, मन्यामोत्याच्या  पाटल्या जोड, हिऱ्याची नथ, वाळ्या जोड, बाजीराव गरसोळी, जडावाचा हार, ठुशी, वाक्या जोड, पेट्याची बिंदी, पाचूची गरसोळी, खड्याची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, चिंचपेटी हिरवी, रूळ जोड, पैंजण जोड, तुळशीची माळ 1 पदरी, मद्राशी कंठा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

4/10
रत्नजडीत अलंकार चढवल्यामुळं  रुक्मिणी मातेचे रुप अधिकमनमोहक दिसत आहे.

5/10
श्री विठ्ठलास कत्स्य अवतारमध्ये सजवण्यात आले आहे.

6/10
विठ्ठलाला सोन्याचे मुकुट, नाम, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मत्स्य जोड, लक्ष्मी पदक लॉकेट, तुळशीची माल 1 पदरी, मोत्याचे कंठी, मोहनमाळ, 5 पदरी, तोदेजोड, एकदाणी, चांदीचा कास्य इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

7/10
श्री विठ्ठलास कत्स्य अवतारमध्ये सजवण्यात आले आहे.
श्री विठ्ठलास कत्स्य अवतारमध्ये सजवण्यात आले आहे.
8/10
नवरात्र उत्सवात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विविध प्रकारचे अलंकर चढवले जातात

9/10
अलंकरा चढवल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीचे रुप अधिक मनमोहक दिसत आहे.

10/10
राज्यात मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी

संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती

जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला

Embed widget