एक्स्प्लोर
Sangli News; कृष्णा नदीच्या बचावासाठी सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन
साखर कारखान्यांकडून होत असलेले प्रदुषण कृष्णा नदीच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे नदीसह नदीकाठचा गावांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
krishna river pollution
1/10

प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या कृष्णा नदीच्या बचावासाठी आज सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
2/10

मानवी साखळी आंदोलनात सांगली शहरासह नदीलगतच्या गावातील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी संघटना सहभागी झाल्या.
Published at : 25 Mar 2023 02:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
महाराष्ट्र
भारत























