एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Shiv Rajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर मोठी गर्दी, 3-4 लाख शिवभक्त दाखल, PHOTO पाहाच..
Shiv Rajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली. त्यामुळे दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
Shiv Rajyabhishek Din 2025 Maharashtra marathi news photos of Huge crowd gathers at Raigad Fort
1/11

आजचा दिवस शिवभक्तांसाठी खास आहे. आज अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता.
2/11

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे.
3/11

जगदीश्वर मंदिरातून आता छत्रपती शिवाजी राजेंची पालखी राजसद्रेवर पोहचेल. यासाठी होळीचामाळ, बाजारपेठ, राजसदर परिसरात मोठी गर्दी उसळली आहे.
4/11

पालखीला सुरक्षा म्हणून शिवभक्तांनी राजसद्रेवर जाणाऱ्या रस्त्याला वेढा घातला आहे. जेणेकरून राजेंची पालखी सुखरूप पोहचेल
5/11

युवराज शहाजी राजे आता राजेशाही पोशाखात रोपवे परिसरातून पायरी मार्गे राजसद्रेवर निघाले आहेत. उसळलेली गर्दी राजसदरकडे जाणाऱ्या मार्गावर निघाली आहे.
6/11

image 10
7/11

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे,
8/11

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर जवळपास 3-4 लाख शिवभक्त दाखल झाले आहेत.
9/11

image 6
10/11

image 7
11/11

image 9
Published at : 06 Jun 2025 09:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
करमणूक
























