एक्स्प्लोर
Ajit Pawar: अमित शाहांसमोर अजितदादांचा हटके लूक, डोळ्यांवर गॉगल अन् पांढऱ्या टोपीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: त्यामुळे अमित शाहांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. रायगडावर जाण्यासाठी ते शुक्रवारीच पुण्यात दाखल झाले होते.
Ajit Pawar
1/7

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे.
2/7

त्यामुळे अमित शाहांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. रायगडावर जाण्यासाठी ते शुक्रवारीच पुण्यात दाखल झाले होते.
3/7

शासकीय शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार, खासदार आदी नेते स्वागतासाठी उपस्थित होते.
4/7

दरम्यान अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी हजर असताना अजित पवारांनी केलेल्या लूकची जोरदार चर्चा होती.
5/7

गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे रायगडचं पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आलं होतं.
6/7

अशातच अमित शाह आज रायगड दौऱ्यावर असल्याने पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
7/7

दरम्यान अमित शाह यांच्या या रायगड दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published at : 12 Apr 2025 04:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























