एक्स्प्लोर
Vaishnavi Hagawane : वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची भांडी हगवणेंकडून जप्त, पोलिसांकडून हगवणेंची थार नंतर इंडिवर गाडीही जप्त
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेल्या चार चाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे.
पोलिसांचा हगवणेंना आणखी एक धक्का
1/5

आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन इंडिवर गाडी ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. पिपंरी चिंचवड पोलिसांनी काल थार गाडी जप्त केली होती. आज, फोर्ड कंपनीची इंडिवर गाडी जप्त केली आहे.
2/5

पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. कस्पटे कुटुंबीयांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहेत. कस्पटे कुटुंबीयांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवी हीच दिलेली चांदीची भांडी (पाच ताटे ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट ) पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त करण्यात आले.
Published at : 24 May 2025 10:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















