एक्स्प्लोर
Har Ghar Tiranga: पुण्यातील बाणेर परिसरात फडकला सर्वात मोठा तिरंगा

Pune
1/6

आझादी का अमृतमहोत्सव'च्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत पुण्यातील बाणेर येथे 'नेटसर्फ नेटवर्क'च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे.
2/6

भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झालं.
3/6

120 फूट बाय 40 फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज 'नेटसर्फ'ने आपल्या मुख्य कार्यालयाला लावत राष्ट्राला विक्रमी सलामी दिली आहे.
4/6

हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी एक आहे.
5/6

'हर घर तिरंगा' अंतर्गत मोठे उपक्रम पुण्यात मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहे.
6/6

पुण्यातील बाणेर परिसरात हा तिरंगा फडकवण्यात आला आहे.
Published at : 13 Aug 2022 11:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
