एक्स्प्लोर
PHOTO : हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है....एक पाय निकामी तरी रायगड किल्ला सर!
पघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला सर केला आहे.
Omkar Lakde Raigad Fort
1/10

अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला सर केला आहे.
2/10

महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील सहावीची सहल 20 जानेवारीला रायगडावर जाणार होती.
Published at : 24 Jan 2023 10:53 AM (IST)
आणखी पाहा























