एक्स्प्लोर

Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?

Lionel Messi: मेस्सीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतातील कोणत्याच राजकारण्याला संधी दिलेली नाही. त्याने आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या यादगार स्वागतासाठी, उत्कृष्ट आदरातिथ्याबद्दल आभार मानले

Lionel Messi: फुटबाॅलचा बेताज बादशाह अर्जेंटिनाचा विश्विविजेता कॅप्टन लिओनेल मेस्सीने यादगार भारत दौरा केला. तब्बल 14 वर्षांनी तो भारत दौऱ्यावर आला. यावेळी त्याचे कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी स्टेडियमध्ये गर्दी केली. दौऱ्यानंतर मेस्सीने व्हिडिओ शेअर करत आभार मानले आहेत.  मेस्सीने 'नमस्ते भारत!' म्हणत आपला दौरा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथे खूप छान झाला, असे नमूद केले. त्याने आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या यादगार स्वागतासाठी, उत्कृष्ट आदरातिथ्याबद्दल आणि दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल आभार मानले आणि भारतातील फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा व्यक्त केली.

मेस्सीकडून राजकारण्यांना कीक 

दरम्यान, मेस्सीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतातील कोणत्याच राजकारण्याला संधी दिलेली नाही. त्याच्या व्हिडिओत केवळ करिना कपूर, सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती संजीव गोयंका दिसून आले आहेत. मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांचा समावेश होता. करीना कपूर खान आणि तिच्या मुलांनी या भारत दौऱ्यात मेस्सीची भेट घेतली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Leo Messi (@leomessi)

करीनाने मेस्सीचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा शेअर केला आणि आनंद व्यक्त केला,. "Ok Tim, then this happened for you" असे उद्गार तिने काढले आणि सोबत हर्ट इमोजी देखील जोडले. या टूरदरम्यान मेस्सीला बॉलिवूड सेलिब्रिटीचे स्वागत केले. शाहरुख खान (SRK) आणि त्याचा मुलगा अबराम तसेच शिल्पा शेट्टी, अजय देवगण आणि शाहिद कपूर यांनीही या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला होता.

शाहरुख खानकडून जोरदार स्वागत

मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानसोबत झालेल्या भेटीचा समावेश नव्हता. मात्र, मेस्सी आणि शाहरुख खान यांच्या भेटीचे क्लिप्स दौऱ्यातील प्रमुख क्षण होते. शाहरुख खानने मेस्सीचे हँडशेक आणि स्माईलसह स्वागत केले होते. तसेच, शाहरुख खानचा मुलगा अबराम खान, मेस्सीमुळे खूप भारावून गेला होता. मेस्सीचे इंटर मियामीचे (Inter Miami) संघसहकारी लुईस सुआरेझ (Luis Suárez) आणि रॉड्रिगो डी पॉल (Rodrigo De Paul) यांनी देखील शाहरुख खानचे स्वागत केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Embed widget