एक्स्प्लोर
Pune News: मुळा नदीत एकाने उडी मारली, अग्निशमन दलाकडून शोधकार्य, कारण अस्पष्ट
Pune News: हा इसम कोण आहे? त्याने नेमकं हे पाऊल का उचललं? हे अद्याप अस्पष्ट आहे.
Pune News
1/7

पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या मुळा नदीत एका इसमाने उडी मारली आहे. या इसमाचा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
2/7

वाहून जाणारा इसम मोबाईल कॅमेऱ्यात ही कैद झाला आहे. दापोडी येथील हॅरीस पुलावरुन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या इसमाने उडी घेतलेली आहे.
3/7

हा इसम कोण आहे? त्याने नेमकं हे पाऊल का उचललं? हे अद्याप अस्पष्ट आहे.
4/7

त्याचा शोध घेतल्यानंतर या प्रश्नांची ही उत्तरं मिळणार आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु आहे.
5/7

गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
6/7

या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. हा इसम कोण आहे? त्याने नदीत उडी का घेतली हे अस्पष्ट आहे.
7/7

दापोडी येथील हॅरीस पुलावरुन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या इसमाने उडी घेतलेली आहे.
Published at : 04 Sep 2025 03:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
विश्व
महाराष्ट्र























