एक्स्प्लोर
Pune Chandani Chowk : लंडन अमेरिका नाही, हा आपला हक्काचा चांदणी चौक आहे....
पुण्यातील चांदणी चौकातील रात्रीच्या वाहतुकीचे विहंगम फोटो समोर आले आहेत.
![पुण्यातील चांदणी चौकातील रात्रीच्या वाहतुकीचे विहंगम फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/e4de17c3c04b7b72280c943085f61f1e1693143914204442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune chandani chowk
1/7
![पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/34a438d91a20f10c23b5c355382d3115af5d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं.
2/7
![पुण्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/b390e1b93fac46acc2a273f89d83e0f865972.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
3/7
![याच चांदणी चौकातील प्रकल्पाचे हे फोटो आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/0e9f6ec8c48623c309bf63e263fd4347f2a11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच चांदणी चौकातील प्रकल्पाचे हे फोटो आहे.
4/7
![मंत्री नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/09bf15184db7e00454fb46af74e0e18392d63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंत्री नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
5/7
![तब्बल 397 कोटी खर्च करुन हा पूल बांधण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/316c13aed86c6b210e900cc87e351c385547a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 397 कोटी खर्च करुन हा पूल बांधण्यात आला आहे.
6/7
![रात्रीच्यावेळी या पुलाचा हा विहंगम फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/64fd3873afdfa75d7e18fa409465f9a5fbb71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्रीच्यावेळी या पुलाचा हा विहंगम फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
7/7
![मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/1b2828a796ecc4bab8f78cff9e526b156fdab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला.
Published at : 27 Aug 2023 07:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)