Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
पुणे झाला, कोल्हापूर झाला आणि आता राज्यभरात दहशत माजवणाऱ्या या बिपट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला, उपराजधानी नागपुरा. नागपूरच्या पारडी भागातील एका घरात आज सकाळीच. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची ही चांगलीच पळापळ झाली. ज्या वर्मा कुटुंबाच्या घरात हा बिपट्या शिरला होता. त्यांची काय अवस्था झाली होती तुम्हीच ऐका. हे साडी. 6:30 बजे की घटना है, हमारे साथ हम बालकनी से खड़ा होके देख रहे थे तो हमारे ऊपर हम मैं और एक किराएदार मेरी भाभी यहां पे अंदर अभी भर्ती है वो और हमारे मैं अपना बच्ची बचाने के कारण पहले तो भाभी को गिराया उसके ऊपर पूरा बोट डाला था उसको और मेरे पीछे पीछे मेरे रूम पे गए मेरे रूम पे गए तो मेरे बच्ची बचाने के कारण मैं उसको साथ खिलवा लड़ा तो मेरे ऊपर दाब दबाया और छाती पे पंजा मारा तब तीन तास हा सगळा थरार सुरू होता. अखेर वनविभागाने बिपट्याला पकडण्यासाठी डाट मारला. पण डाट मारूनही बिपट्याची पळण्यासाठीची धडपड सुरूच होती. अखेर डार्टच्या प्रभावान बिपट्या बेशुद्ध झाला आणि वनविभागाने त्याला जेरबंद केला. दुसरा बिबट जो होता तो बिबट हा निघाला. आणि तिथून तो मिळाला नाही आणि तो मिळाला नाही त्यानंतर काय झालं की तोच बिवट या परिसरामध्ये फिरून राहिलेला आहे सकाळी जो सहा वाजता दूधवाल्यांपासून काही लोकांवर हल्ला केला एका व्यक्तीच्या डोक्याला इथे मार आहे आणि इथे पूर्ण कापल्या गेलेला आहे त्याचेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत एकंदरीत बिबट तोच आहे पण या बिबट मध्ये सिचुएशन अशी आहे की बिबट नेमका तोच आहे पण बिबट्याचा विषय असा आहे की संपूर्ण याच्यामध्ये हा बिबट जर त्याच दिवशी रेस्क्यू केला गेला असता तर निश्चितपणे कुठे ना कुठे एवढ्या लोकांना जखमी केल गेल आणि जाहीर केलं की या संबंधीच्या उपाय योजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वन मंत्री आजच्यात घेत आहे रिजन वाईज बैठक घेत आहे कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे बिपट्याचे वाघांचे प्रश्न वेगळे आहेत तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत तिकडे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्ट वेगळ्या आहेत मुंबई कोकण मधल्या फॉरेस्ट वेगळ्या आहेत त्यामुळे रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिपट्या वाघा बद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहे त्याबद्दलची उपाय योजना करण्यात. निर्णय सरकार करणार आहे, त्यामुळे आता खरंच राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या बिपट्यांचा बंदोबस्त करणं, त्यांची दहशत संपवणं खरच गरजेच बनलय. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.
All Shows

































