एक्स्प्लोर
पूजा खेडकरचे आई-बाप फरार, घराबाहेर आलेले दोन डब्बे कोणासाठी? पोलिसांकडून तपास सुरू
नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास अपघात झाला.
Pooja khedkar home lunch box
1/9

नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले, असा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर ट्रक चालकाने मालकाला याची माहिती दिली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.
2/9

अपघातातील ही कार पुण्याच्या बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचं आढळलं. संबंधित बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर, नवी मुंबई पोलिसांनी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरावर नोटीस लावली होती, पण ती फाडण्यात आलेली आहे.
Published at : 15 Sep 2025 01:55 PM (IST)
आणखी पाहा























