Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : संभाजीनगरात शिवसेननेला हव्यात भाजपेक्षा अधिक जागा, भाजप आणि शिवसेनेची बैठक
Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : संभाजीनगरात शिवसेननेला हव्यात भाजपेक्षा अधिक जागा, भाजप आणि शिवसेनेची बैठक
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुढची बातमी आहे संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना भाजपच्या युतीची बैठक होती आहे आणि बैठकीचे विजुअल्स बैठकीची दृश्यपी माझाकडे उपलब्ध झालेली आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना 58 जागांवर रढली होती आणि 29 ठिकाणी त्यांनी विजय मिळवला होता तर भाजपाने 36 जागा लढवत 22 जागा जिंकलेल्या होत्या. शिवसेनेला आता भाजप पेक्षा अधिक जागा हव्या आहेत आणि मागच्या परफॉर्मन्सच्या आधारावर या जागा. मागण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सध्या दिसतो आहे. त्यामुळे संभाजीनगर मध्ये हा पेच कसा सुटणार हे देखील बघणं महत्त्वाच असणार आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णा मागच्या निवडणुकांच गणित समोर ठेवून शिवसेनेची ही मागणी दिसते. कशाप्रकारे हे निगोशिएशन होऊ शकतात? अमोल मी ज्या हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे त्या ठिकाणी आहे आणि त्यातली महत्त्वाची अपडेट पहिली ही आहे की ही राष्ट्रवादी विना या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि दुसरी अपडेट सांगायची झाली तर या बैठकीला खरंतर हे वरती आपण पाहतोय की इथे हे सर्व नेते बैठकीसाठी बसलेले आहेत आणि दुसरी अपडेट अशी आहे की ही बैठक खरं तर पालकमंत्री संजय सिरसाट अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार होती मात्र अतुल सावे मुंबईला. ल्यामुळे पालकमंत्री या बैठकीला आलेले नाहीत. भाजप कडून शहरााध्यक्ष आहेत आणि इतर दोन नेते आहेत. शिवसेनेकडून प्रदीप जयसवाल आणि इतर नेते आपल्याला बैठकीला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर या बैठकीमध्ये आणखी जर सांगायचं झालं तर ही पहिली बैठक आहे आणि गत निवडणुकीमध्ये 58 जागा शिवसेने लढवलेल्या होत्या त्यात 27 जागांवरती यश मिळालं त्यात आठ आणखी सात आमदार त्यांच्याशी सॉरी सात नगरसेवक त्यांच्याशी जोडले गेले. 36 जागा भाजपाने लढवल्या होत्या, 22 जिंकल्या, त्यांच्याकडे एक अपक्ष आल्या, अशा प्रकारची परिस्थिती होती आणि त्या जागा सोडून या ठिकाणी पुढच्या जागेवरती चर्चा व्हावी असं मत आहे. शिवाय संजय सिरसाटानी देखील स्पष्ट केलेलं होतं की ज्या काही जागा आहेत त्या अधिक जागा या ठिकाणी शिवसेनेला हव्यात कारण की शिवसेनेचे अधिक नगरसेवक या ठिकाणी आहेत त्यामुळे बैठक तर पहिली सुरू आहे. त्यात नेमकी कुठली चर्चा होते? काही तोडगा पहिल्या बैठकीत निघणं तर तसं अशक्य दिसतय कारण की दोघांकडन देखील निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांचे संख्या अधिक आहे त्यामुळे बैठक तर सुरू आहे























