एक्स्प्लोर

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार

Beed Crime: आरोपी सुटणार असून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याच्या अफवांची गंभीर दखल घेऊन न्यायालय किंवा संबंधित यंत्रणा योग्य ती कारवाई करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार. 
यावेळी माध्यमांशी बोलताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Beed Crime News) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, न्यायदेवतेवर आमचा विश्वास, संतोष देशमुख यांना (Beed Crime News) न्याय मिळेल. त्याचबरोबर आरोपी सुटणार असून त्यांची हत्तीवरून (Beed Crime News) मिरवणूक काढणार असल्याच्या अफवांची गंभीर दखल घेऊन न्यायालय किंवा संबंधित यंत्रणा योग्य ती कारवाई करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.(Beed Crime News)

पुढे बोलताना धनंजय देशमुख यांनी म्हटलं की, आरोपी नंबर एकची बेल अ‍ॅप्लिकेशन आलेली आहे, त्यावर १२ डिसेंबरला सुनावणी देखील झालेली आहे, परंतु राहिलेली उर्वरित सुनावणी आज आहे, आजच्या दिवशी जे फिर्यादीचे वकील आहेत, आणि आरोपीचे वकील आहेत ते युक्तिवाद करतील. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून आज आम्ही इथे आलेलो आहोत, न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा इतकीच आमच्या अपेक्षा आहे, आम्ही सिस्टीम मधील ज्या काही समित्या असतील एसआयटी (sit) असेल, राज्याचे मुख्यमंत्री आणि न्यायालयावर विश्वास ठेवून आहोत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा इतकेच आमच्या अपेक्षा आहे, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.(Beed Crime News)

जे आरोपीचे समर्थन करणारे लोक आहेत ते आरोपी अटक झाल्यापासून आत्तापर्यंत अशा वल्गना करत आहेत, की आरोपी सुटणार आहेत, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार, किंवा सेलिब्रेशन करणार तर हा कुटुंबाला भयभीत करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु अशा काही गोष्टी होणार नाहीत, सगळा 18 पगड जातीतील समाज या राज्यातील प्रत्येक घटक देशमुखांसोबत आहे, त्याचं कारण म्हणजे एका निष्पाप माणसाला या क्रूरकर्मी लोकांनी संपवला आहे, आणि त्यांना शिक्षा त्यांना भेटली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत, न्यायालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी हे ठरवलं पाहिजे, ज्या अर्थी आरोपीचे समर्थक असं बोलतात, आरोपी सुटणार तर त्यांना कायदा किती कडक आहे आणि कायद्याची कारवाई काय आहे हे त्या समर्थन करणाऱ्या लोकांना दाखवून दिले पाहिजे असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराड याच्या जामीनावर सुनावणी होणार आहे शुक्रवारी ही सुनावणी अर्धवट राहिली होती आज ही सुनावणी पूर्ण होईल असे वाटते या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही न्यायालयात पोहोचले आहेत.

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget