एक्स्प्लोर
lalit Patil drug case : ललित पाटीलचा पाहुणचार करणाऱ्या डॉक्टरचं नाव समोर; ससूनमधीलं कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर एबीपी माझा'च्या हाती
ड्रग माफिया ललित पाटील नेमक्या कोणत्याच डॉक्टरच्या शिफारशीवरुन ससून रुग्णालयात पाहूणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
lalit patil
1/8

ड्रग माफिया ललित पाटील नेमक्या कोणत्याच डॉक्टरच्या शिफारशीवरुन ससून रुग्णालयात पाहूणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
2/8

याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी या संदर्भात माहिती देताना उडवाउडवीचे उत्तरं दिले मात्र ते स्वत:च या ललित पाटीलवर उपचार करत असल्याचं आरोपींचे रजिस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
Published at : 27 Oct 2023 09:38 AM (IST)
आणखी पाहा