एक्स्प्लोर

Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. दरम्यान, नागपुरातील 12 मतदारसंघातील  उमरेड विधानसभा मतदारसंघातही (Umred Vidhan Sabha Election) काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम तर भाजपकडून सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार, असा अंदाज असताना भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे हे अचानक 'रेस' मध्ये आले. त्यामुळे येथे तिहेरी लढत रंगली. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरेड या मतदारसंघात आजवर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होत आले आहे. मात्र, यंदा भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांच्या मतांवर 'रेड' टाकली व काँग्रेसचे संजय मेश्राम 85,372 मते मिळवत विजयी झाले आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Acharya Devvrat: संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
Sangli News: सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
Pune Rain: खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Acharya Devvrat: संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
संस्कृतमधून शपथ घेतली, आता गुजरातच्या राज्यपालांवर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार, कोण आहेत आचार्य देवव्रत?
Sangli News: सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
Pune Rain: खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Sangli News: जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली

शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!

नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी

Embed widget