एक्स्प्लोर
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांची सांगता आज सायंकाळी 6 वाजता झाली. यावेळी, बारामती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

Yugendra pawar baramati rally with sharad pawar family
1/8

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांची सांगता आज सायंकाळी 6 वाजता झाली. यावेळी, बारामती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
2/8

बारामती मतदारसंघात आज शरद पवार यांनी नातू युगेंद्र पवारांसाठी जाहीर सभा घेतली. तर, अजित पवारांचीही सभा बारामतीतच झाली
3/8

युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेसाठी शरद पवारांच्या नेतृत्वात पवार कुटुंब एकत्र आलं होतं. तिथं सुप्रिया सुळे, रेवती सुळे, युगेंद्र यांचे आई-वडिल आणि इतरही पवार कुटुंबातील नेते मंडळी होती.
4/8

नातू युगेंद्रसाठी प्रतिभाआजीनेही आज सक्रीय होऊन शरद पवार आणि युगेंद्रांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. यावेळी, त्यांनी युगेंद्रांच्या गालावरुन हात फिरवत आशीर्वाद दिले
5/8

जिकडं म्हातारं असतंय, तिकडं चांगभलं हुतंय... अशा शब्दात प्रतिभा पवार यांनी यावेळीही विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसा फलरच त्यांनी बारामतीत झळकवला
6/8

युगेंद्र पवार यांच्यासाठी खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही हजेरी लावली होती.
7/8

आत्या सुप्रिया सुळे यांचाही मोठा सहभाग आणि उत्साह बारामतीमधील प्रचार रॅलीत पाहायला मिळाला
8/8

बारमतीमधील युगेंद्र पवार यांच्या रॅलीत एक आणि अजित पवार यांच्या रॅलीत दुसरं पवार कुटुंब एकवटल्याचं दिसून आलं.
Published at : 18 Nov 2024 07:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
