(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...
Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...
या सर चौदाव्या विधानसभा चे मुदत 26 तारखेपर्यंत आहे, 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे विधानसभा कॉन्स्टिट्यूट साठी आज नोटीस निघेल, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे नोटिफिकेशन ते काढतात त्याला मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीमधून मान्यता घ्यावे लागते त्यानंतर राज्यपाल यांचा अनुमती घ्यावे लागतील, एकदा तो नोटिफिकेशन निघाला म्हणजे पंधरावे विधानसभा अस्तित्वात आली कायद्याच्या दृष्टीने मानला जातो सरकार स्थापनेचा 26 तारखेपर्यंत जुनी विधानसभा आहे त्यामुळे सरकार 27 तारखेला स्थापन व्हायला पाहिजे पण या सरकारला काही अडचण येणार नाही कारण महायुतीला प्रचंड बहुमत मिळाला आहे आज किंवा उद्या महायुतीचे सर्व पक्षामध्ये गट नेते ची निवड होईल, विधिमंडळ नेत्याची निवड होईल त्यानंतर महायुतीचा जो नेता असतो त्याची एक निवड होईल त्यानंतर उद्याच सरकार बनवण्याचा दावा राज्यपाल यांच्याकडे करतील. राज्यपाल यांना येथे काही तपासण्याचं गरज नाही कारण महायुतीला मोठा बहुमत आहे त्यामुळे लगेच ती मान्यता देऊन उद्या सरकार स्थापन होऊ शकते... डॉक्टर अनंत कळसे बाईट ऑन विरोधी पक्षनेता विरोधी पक्ष नेते संदर्भात एकदम स्पष्ट आहे आपल्या डेमोक्रेसी प्रथा परंपरा प्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला मान्यता द्यायची असेल तर विधानसभेच्या एकंदर सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य जर त्या पक्षाकडे निवडून आले असतील तरच त्याला विरोधी पक्ष नेते दिला जातो... लोकसभेमध्ये 2014 पासून तर 24 पर्यंत कोणता पक्षाला दहा टक्के जागा न मिळाल्यामुळे तिथे विरोधी पक्षनेते कोणालाही मिळू शकला नव्हता. आता राहुल गांधी त्यांना विरोधी पक्ष नेते पद मिळाला आहे हा कायदा 1978 साली अस्तित्वात आला 1978 नंतर या कायद्याप्रमाणे आपण विरोधी पक्ष नेता ज्या पक्षात दहा टक्के पेक्षा जास्त जागा मिळाला आहे त्यापक्षाचा नेत्याला विरोधी पक्ष नेता माननीय अध्यक्ष मान्यता देतात... या विधानसभाचे आपण रचना पाहिली तर कुठला ही पक्षाला दहा टक्के पेक्षा जास्त मत मिळाला नाही आहे त्यामुळे 60 वर्षानंतर राज्यात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते नसणार आहे.... बाईट:- डॉक्टर अनंत कळसे (विधिमंडळ माजी प्रिन्सिपल सिक्रेटरी) विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा पराभवाला झाल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता.. आयोगाच्या निकष आहे कुठलाही पक्षाला 8% किंवा 6% किंवा 3% टक्के मत नाय भेटला तर त्या पक्षाचं मान्यताराद्य होण्याची शक्यता होती. त्याच प्रमाणे त्या पक्षाला एक दोन किंवा तीन आमदार निवडून आला पाहिजे. मात्र मनसेला या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार किंवा टोटल मतदानाचा टक्केवारी मध्ये सहा,सात,आठ टक्के पेक्षा कमी मत मिळाल्यामुळे मनसेचे मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे..