Kangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाही
Kangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाही
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील घवघवीत यश मिळाल्याने महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. तर, दुसरीकडे विजयी आमदारांसोबत बैठक घेऊन पक्षाचे प्रमुख नेते सत्तास्थापनेवर चर्चा करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आणि उत्कंठा राज्याला लागली असून दुसरीकडे आमदारांनीही मंत्रीपदासाठी कोट शिवले आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी खास खासगी जेट पाठवले आहे. त्यामुळे, मुंबईत नेमकं काय होणार याची उत्सुकता मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे. विशेष म्हणजे कालच अपक्ष निवडून आलेल्या आमदारासाठीही एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवले होते. त्यानंतर, जुन्नर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. आता, आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासाठी खास जेट थेट हैदराबादला पाठवण्यात आलं.
![Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/c605684ceed7a633eedaed9c3a2152ea1738953342632718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/562d9677c6a11159951a9ae7fdff71b81738952324353718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Guest Centre | ठाकरेंचे खासदार फुटणार? Sanjay Jadhav आणि Naresh Mhaske गेस्ट सेंटरवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/4be59a51c37ebc06c075f4e57bb649a91738951996121718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/2912ef1bdc0c7b2bbe00c5e2e74780691738943557702718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)