एक्स्प्लोर
Ajit Pawar Net Worth: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? जाणून घ्या
Ajit Pawar Net Worth: गेल्या पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.
Ajit Pawar Net Worth
1/6

गेल्या पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत 10 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
2/6

37 कोटी 15 लाख 70 हजार 29 रुपये स्थावर, तर 8 कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 27 कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जाहीर केली होती.
Published at : 29 Oct 2024 12:01 PM (IST)
आणखी पाहा























