एक्स्प्लोर

राजकारणाच्या पंढरीत दिवाळसण जोमात, शरद पवारांच्या गोविंदबागेत तुफान गर्दी; फराळाच्या मेजवाणीत प्रचाराची खलबतं!

बारामतीतील शरद पवारांचे निवासस्थान गोविंदबागेत आज कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar

1/9
शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते.

2/9
पवार प्रेमी राज्यभरातून बारामतीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी तसंच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात.

3/9
परंतु आजच कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केल्याचं पाहायला मिळते.

4/9
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.

5/9
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून पुन्हा एकदा शरद पवारांचा (Sharad Pawar) करिश्मा महाराष्ट्राने पाहिला आहे.

6/9
विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

7/9
बारामतीमध्ये साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली आहे .त्यासाठी बारामतीत आलो , अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

8/9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे.

9/9
दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Rajesh Kshirsagar : काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PMShaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोपPune Man Flaunts Gun Crime : भर रस्त्यात दाखवला बंदुकीचा धाक, पुण्यनगरीत गावगुंडांची दहशतABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 01 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Rajesh Kshirsagar : काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
Shirol Vidhan Sabha : साखर सम्राटांचे आव्हान भेदून स्वाभिमानीत 'उल्हास' निर्माण करणार? राजू शेट्टींच्या नेतृत्वाची सुद्धा कसोटी!
साखर सम्राटांचे आव्हान भेदून स्वाभिमानीत 'उल्हास' निर्माण करणार? राजू शेट्टींच्या नेतृत्वाची सुद्धा कसोटी!
Ajit Pawar: महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार, अजित पवारांचा त्रिवार हुंकार!
महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार, अजित पवारांचा त्रिवार हुंकार!
Shaina NC Meets Raj Thackeray : विधानसभेसाठी मोठी खेळी? शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला
विधानसभेसाठी मोठी खेळी? शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतून मोठी बातमी, कुलाब्यात 10 कोटी डॉलर्सचा परदेशी चलनाचा साठा सापडला

Embed widget