जेजुरी येथे सध्या माघ पौर्णिमा उत्सव सुरू आहे. शेकडो भाविक येथे दाखल झाले आहेत. (फोटो - मनोज शिंदे)
2/8
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून सासनकाठ्या जेजुरीत दाखल झाल्या आहेत. (फोटो - मनोज शिंदे)
3/8
आज या सर्व काठ्या मंदिर परिसरात आणण्यात आल्या आहेत. (फोटो - मनोज शिंदे)
4/8
यावेळी या काठ्या मंदिराला लाऊन देव भेट घेण्यात आली... (फोटो - मनोज शिंदे)
5/8
राज्यातील विविध भागातून लाखो भाविक आज या सासन काठ्यांच्या उत्सावासाठी आले आहेत. (फोटो - मनोज शिंदे)
6/8
यावेळी मंदिर परिसरात या काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. (फोटो - मनोज शिंदे)
7/8
यावेळी भाविकांनी यळकोट यळकोट जय मल्हार याचा गजर करत खंडोबाचं दर्शन घेतलय. (फोटो - मनोज शिंदे)
8/8
आजच्या दिवशी संगमनेरचे होलम, सुप्याचे खैरे,आणि जेजुरीचे होळकर यांच्या सासनकाठ्या देव भेटीला येतं असतात. आज या काठ्यांची देव भेट झालीय. (फोटो - मनोज शिंदे)