एक्स्प्लोर
Overhead Gantry : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम 40 मिनिटांत पूर्ण
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आला होता. दोन तासांच्या ब्लॉकदरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात आली.

Mumbai Pune Expressway Overhead Gantry
1/8

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आला होता.
2/8

या कामासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
3/8

या कामासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
4/8

याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
5/8

आजचं काम लोणावळा एक्झिटजवळ पूर्ण झालं.
6/8

महामार्गावर 39 ठिकाणी 370 विविध कॅमेरे बसवले जाणारे आहेत.
7/8

यासाठी 340 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
8/8

द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जाती आहे.
Published at : 01 Sep 2023 01:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
लातूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
