एक्स्प्लोर
Independence Day 2022: स्वातंत्र्यदिनानिमित्त मंदिरंही सजले! आळंदीच्या मंदिरात आकर्षक सजावट
Pune
1/5

पुण्यातील आळंदीतील मंदिरात स्वातंत्र्यादिनानिमित्त तीन रंगाच्या फुलांनी सजावट केली आहे.
2/5

यंदा देशात स्वातंत्र्याचे 75 वर्ष उत्साहाने साजरे होत आहे. त्यामुळे या मंदिरात देखील उत्साह पहायला मिळतो आहे.
Published at : 15 Aug 2022 11:18 AM (IST)
आणखी पाहा























