एक्स्प्लोर
Independence Day 2023 : कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण; पाहा फोटो....
कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
Independence day 2023
1/8

देशात सगळीकडे 77 वा स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा होत आहे.
2/8

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले.
Published at : 15 Aug 2023 01:31 PM (IST)
आणखी पाहा























