एक्स्प्लोर

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

Maharashtra Local Body Election: 15 जानेवारी रोजी मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका आणि दोन नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल आहे.

Maharashtra Local Body Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका  कारभाऱ्यांविना आहेत. त्यामुळे प्रशासक राज असल्याने नागरिकांची सुद्धा मोठी कुचंबणा झाली. मात्र, आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. 15 जानेवारी रोजी मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका आणि दोन नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता आजपासून निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. आचारसंहिता सुद्धा महानगरपालिका क्षेत्रात आजपासूनच लागू झाली आहे. 

पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार

राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला झाली असली, तरी महापालिका निवडणुकीवर स्थानिक पातळीवर लढती होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे याबाबत सुतोवाच केले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थेट भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात सामना होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या ठिकाणी जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्यास विरोधकांचा फायदा होईल, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.  दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये तसेच अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा त्यांना काँग्रेसने साथ दिली तरीही महायुतीला मुंबईकर साथ देतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवेल

दरम्यान, जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवेल असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले होते. दोन्हीकडून जहरी टीका सुद्धा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget