एक्स्प्लोर
Mulshi Vitthal News: बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल! मुळशीतील शेतकऱ्याची कमाल! भात शेतीत रोपांच्या सहाय्याने साकारली 'विठ्ठलाची मूर्ती'
Pune
1/5

आषाढी एकादशीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीत रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची मूर्ती निर्माण केलीय.
2/5

बाळकृष्ण शिंदे सामायिक शेतात हा प्रयोग केला आहे.
3/5

महिन्याभरापूर्वीच पेरलेली भाताची रोपं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उगवून आली आहे.
4/5

मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे
5/5

गावातील एका इंजिनियर मुलाने कॉम्प्युटरवर तयार केलेले डिझाईन या शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्षात उतरवलय.
Published at : 08 Jul 2022 07:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























