Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
आजच्या इतर बातम्या - 21 DEC 2025
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा डंका.. २८८ पैकी तब्बल १२० शहरांमध्ये नगराध्यक्ष विजयी. भाजपा ठरला नंबर १चा पक्ष.. तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी.
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत मविआला धोबीपछाड... २८८ पैकी केवळ ४९ ठिकाणी सत्ता...विधानसभेप्रमाणेच आताही मविआ अर्धशतकापासून दूरच..
पुणे जिल्ह्यात अजित पवारांचंच वर्चस्व.. १७ पैकी १० जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी.. बारामतीचा गडही अजित पवारांकडेच
कणकवलीत शिंदेसेनेच्या निलेश राणेंकडून भाजपला मोठा धक्का...शहरविकास आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्षपदी...एक डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यांत अश्रू, निलेश राणेंची प्रतिक्रिया...
श्रीवर्धनमध्ये निवडणुकीला रंगतदार वळण.. नगराध्यक्षपदी निवडून आलेला ठाकरेसेनेचे चौगुले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता.. आगे आगे देखो होता है क्या, गोगावलेंचा सूचक इशारा
सांगोला नगरपरिषदेत शिंदेसेनेच्या शहाजीबापूंची एकहाती सत्ता...२० पैकी १७ जागांवर विजय.... शिवसेनेच्या आनंदा माने नगराध्यक्षपदी






















