एक्स्प्लोर

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!

Maharashtra Nagarsevak Winner List: भाजपा, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी...

Maharashtra Nagarsevak Winner List Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Election Results 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी झाली. या निवडणुकीतील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे (Maharashtra Nagarsevak Winner List)

राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी- (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)

वेंगुर्ले नगरपरिषद-

1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना
2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप
3. गौरी माईनकर, भाजप
4. प्रीतम सावंत, भाजप
5. विनायक गवंडकर, भाजप
6. गौरी मराठे, भाजप
7. आकांक्षा परब, भाजप
8. तातोबा पालयेकर, भाजप

सावंतवाडी नगरपरिषद-

1. दिपाली भालेकर, भाजप
2. तौकीर शेख, काँग्रेस
3. सुधीर आडीवरेकर, भाजप
4. दुलारी रांगणेकर, भाजप
5. आनंद नेवगी भाजप
6. सायली दुभाषी शिंदे सेना
7. देवेंद्र टेमकर उभाठा
8. सुनिता पेडणेकर भाजप
9. खेमराज कुडतरकर शिंदे सेना
10. मोहिनी मडगावकर भाजप

मालवण नगरपरिषद-

1. मंदार केणी (भाजप) 
2. दर्शना कासावकर (भाजप) 
3. दीपक पाटकर (शिवसेना) 
4. ललित चव्हाण (भाजप) 
5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा) 
6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना) 
7. पूनम चव्हाण (शिवसेना) 
8. निना मुंबरकर (शिवसेना)
9. महानंदा खानोलकर (भाजप) 
10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)
11. शर्वरी पाटकर (शिवसेना) 
12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)
13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)

https://marathi.abplive.com/

नांदेडमधील नगरपरिषदा:

१. लोहा - राष्ट्रवादी ( अजितदादा )
२. कंधार - ( काँग्रेस ) 
३. मुखेड - शिंदे शिवसेना 
४. मुदखेड -  भाजप ( आघाडी 
५. कुंडलवाडी - भाजप ( आघाडी )
६. बिलोली - मराठवाडा जनहित पार्टी 
७. धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टी ( आघाडी )
८. उमरी - राष्ट्रवादी ( अजितदादा ) 
९. भोकर - भाजप ( आघाडी )
१०. हदगाव - सेना शिंदे ( आघाडी )
११. देगलूर - राष्ट्रवादी ( अजितदादा आघाडीवर )
१२. किनवट - भाजप ( विजयी )

रोहा नगरपालिका-

नगराध्यक्ष - वनश्री समीर शेडगे विजयी राष्ट्रवादी अजित पवार गट 

प्रभाग क्रमांक 1 अ 
राष्ट्रवादी विजयी - नीता महेश हजारे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 1 ब 
राष्ट्रवादी विजयी - प्रशांत कडू (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 2 अ 
राष्ट्रवादी विजयी - फराह पानसरे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध 
राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध (नगरसेवक) 

रायगड. रोहा 
प्रभाग क्रमांक 3 अ 
राष्ट्रवादी विजयी - अफ्रिन रोगे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 3 ब 
राष्ट्रवादी विजयी - अरबाज मणेर (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 4 अ 
राष्ट्रवादी विजयी - स्नेहा अंबरे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 4 ब  
राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी (नगरसेवक) 

रायगड. रोहा 
प्रभाग क्रमांक 5 अ 
राष्ट्रवादी विजयी - आलमास मुमेर (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 5 ब 
राष्ट्रवादी विजयी - महेंद्र गुजर (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 6 अ 
राष्ट्रवादी विजयी - गौरी बारटक्के (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 6 ब 
राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 7 अ 
राष्ट्रवादी विजयी - प्रियांका धनावडे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 7 ब 
राष्ट्रवादी विजयी - रवींद्र चाळके (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 8 अ 
राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 8 ब  
राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 9 अ 
शिवसेना -सुप्रिया जाधव (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 9 ब 
भाजपा विजयी - रोशन चाफेकर ( नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 10 अ 
राष्ट्रवादी विजयी- पूर्वा  मोहिते  (नगरसेवक) 

प्रभाग क्रमांक 10 ब  
राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे ( नगरसेवक)

https://marathi.abplive.com/

माथेरान नगरपरिषद-

प्रभाग क्रमांक 1
केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयी
अनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी

प्रभाग क्रमांक 2
सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
लता ढेबें : शिवसेना शिंदे गट  : विजयी

प्रभाग क्रमांक 3
रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयी 
शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी

प्रभाग क्र 4
गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी 
सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी

प्रभाग क्र 5
सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयी
कमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 6
सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी 
सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 7
संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयी 
अनिता रांजाणे  : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी

प्रभाग क्रमांक 8 
किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
सौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र.9
ऐश्वर्या तोरणे
सुनील शिंदे

https://marathi.abplive.com/

पालघर जिल्हा-

पालघर नगरपरिषद-

उत्तम घरत, नगराध्यक्ष, शिवसेना विजयी

विजयी नगरसेवक- 30 जागा
भाजप-08
शिवसेना-19
उबाठा-03

डहाणू नगरपरिषद 

राजेंद्र माच्छी, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, शिवसेना 

नगरसेवक 27 जागा-
भाजपा-17 
राष्ट्रवादी- 8
शिवसेना- 2

जव्हार नगरपरिषद-

पूजा उदावंत, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, भाजपा 

नगरसेवक जागा-20

भाजपा- 14 
शिवसेना- 02
राष्ट्रवादी अजित पवार- 03
राष्ट्रवादी शरद पवार- 01

वाडा नगरपंचायत- 

रीमा गंधे, नगराध्यक्ष विजयी उमेदवार भाजपा 

नगरसेवक जागा- 17
भाजपा- 10
शिवसेना- 03
उबाठा- 01
राष्ट्रवादी अजित पवार- 01
राष्ट्रवादी शरद पवार- 01
काँग्रेस- 01

अंबरनाथ नगरपरिषद विजयी उमेदवार- (Ambernath Nagarparishad Result 2025)

एकूण नगरसेवक-59

भाजपा- 14 विजयी 

- स्वप्नना गायकवाड
- मीना वाळेकर
- ⁠भाजप उमेदवार विजयी
- ⁠रंजना कोतेकर
- ⁠मनीष गुंजाळ
- ⁠अभिजीत करंजुले
- ⁠जयश्री थर्टी
- ⁠अनिता भोईर
- ⁠सुजाता भोईर
- ⁠सचिन गुंजाळ
- ⁠सुप्रिया आतिष पाटील
-मिनू सिंग
-पवन वाळेकर
-पूनम पाटील

शिवसेना-22 विजयी 

- विजयी शिंदे
- ⁠रेश्मा गुडेकर
- ⁠राहुल सोमेश्वर
- ⁠निखिल चौधरी
- ⁠ज्योत्सना भोईर
- ⁠कुणाल भोईर 
- ⁠अपर्णा भोईर
- पल्लवी लकडे
- विकास सोमेश्वर
- स्वप्निल बागुल
- पुरुषोत्तम उगले
- संदीप भराडे
- कल्पना गोरे
- रोहिणी भोईर 
- संदीप तेलंगे 
- अजय मोहिरीकर
- सचिन मंचेकर
- रेश्मा सुर्वे
- सुनिता बागुल
- रवींद्र करंजुले
- दीपक गायकवाड
- रवी पाटील

अजित पवार गट- 4 विजयी 

सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील

काँग्रेस-12

दर्शना पाटील
अर्चना पाटील
हर्षदा पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड

कन्नड नगरपालिका- पक्ष निहाय विजयी नगरसेवक 

राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प)-१२

१)  गायकवाड सोनम अनिल
२) असलम इब्राहिम शेख.
३) विद्या प्रवीण काशीनंद 
४) युवराज बनकर
५) वर्षा ताठे
६)मनिषा सुरेश डोळस (चिठी काढून विजयी)
७) रंजना रविंद्र राठोड
८) संतोष कचरु निकम
९) राहुल अशोक वाघ
१०) शेख आरिफ अशीद 
११) अलका भारत जाधव
१२) शिवकुमार जैस्वाल 

भारतीय जनता पक्ष : ३
 
१) बैनाडे सोनाली प्रेमसिंग 
२) कचरु आव्हाले 
३) सोनाली सुनील पवार
   
काँग्रेस :६
   
१) शेख आलिया अजीज 
२) अयाज मकबूल शाह
३) शेख कमरुनिसा अब्दुल रऊफ 
४) शेख मुमताज बी फैजमहब्बत 
५) अब्दुल जावेद वाहेद 
६) शेख नफीसबेगम अब्दुल
 
शिवसेना (शिंदे गट) ३
  
१) बेबीबाई सुर
२)प्रकाश अग्रवाल
३) शितल घोंगटे 

अपक्ष 

१)  शेख अनिस मकबूल

खोपोली नगरपालिका निवडणूक निकाल-

नगराध्यक्ष, कुलदीपक शेंडे (शिंदे सेना)

शिंदे गट - 14 
अजित पवार राष्ट्रवादी  -07 
अपक्ष -01 
भाजप - 04
शेकापक्ष - 04
शरद पवार पक्ष - 01

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदेचा निकाल (Ratnagiri Nagarparishad Result 2025)

रत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)
रत्नागिरी नगरपरिषद -नगरसेवक जागा 32---  ६ भाजप, ३ उद्धव ठाकरे सेना, २३ शिवसेना 

खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना विजयी
खेड नगरपरिषद - नगरसेवक 21 जागा- (१८ शिवसेना ३ भाजप)

चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ विजयी
चिपळूण नगरपरिषद-नगरसेवक  28 जागा- (  शिवसेना९ , भाजप ८, उद्धव ठाकरे सेना ५, काॅग्रेस आय ३, राष्ट्रवादी अजित पवार २, राष्ट्रवादी शरद पवार १) 

राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे
राजापूर नगरपरिषद -नगरसेवक - 20 जागा( काॅग्रेस ७, उद्धव ठाकरे सेना ३, शिवसेना ९ भाजप १) 

लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुप
लांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा -- (  शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ उद्धव ठाकरे सेना १) 

गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप विजयी
गुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक17 जागा(  शिवसेना ८, भाजप 5, राष्ट्रवादी अजित पवार गट १,  उद्धव ठाकरे सेना २, मनसे १)

देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्ये 
देवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा- ( भाजप ३, शिवसेना ३, अजित पवार राष्ट्रवादी ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेना ३)

उत्तर पुणे अंतिम निकाल-

तळेगाव नगरपरिषद - अंतिम निकाल

नगराध्यक्ष : संतोष दाभाडे (कमळ - भाजप+अजित पवार राष्ट्रवादी)

नगरसेवक बलाबल

अजित पवार राष्ट्रवादी - 17
भाजप - 10
अपक्ष - 1

एकूण नगरसेवक - 28 + 1 नगराध्यक्ष

वडगांव मावळ नगरपंचायत - अंतिम निकाल

नगराध्यक्ष : अबोली ढोरे - अजित पवार राष्ट्रवादी 

नगरसेवक बलाबल

अजित पवार राष्ट्रवादी -9
भाजप -6
अपक्ष - 2

एकूण नगरसेवक -17+1 नगराध्यक्ष

https://marathi.abplive.com/

लोणावळा नगरपरिषद - अंतिम निकाल

नगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे - अजित पवार राष्ट्रवादी 

नगरसेवक बलाबल

अजित पवार राष्ट्रवादी - 16
भाजप -04
अपक्ष - 03
ठाकरे सेना -- 01
काँग्रेस - 03

एकूण नगरसेवक -27+1 नगराध्यक्ष

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निकाल- (Satara Nagarparishad Result 2025)

1)म्हसवड पालिका नगरसेवक 20 जागा 1 नगराध्यक्ष

नगराध्यक्षा -पूजा सचिन विरकर 
(भाजपा)- 01
 
भाजप -20
राष्ट्रवादी अजित दादा - 0
राष्ट्रवादी शरद पवार -0
रासप -0
शिवसेना एकनाथ शिंदे-0
अपक्ष -0

म्हसवड मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचा सुपडा साप..

2) वाई नगरपालिका - 22 जागा 1 नगराध्यक्ष..

नगराध्यक्ष -  अनिल सावंत (भाजपा)- 01

भाजप -09
शिंदे - शिवसेना - ०
अपक्ष - 1
राष्ट्रवादी अजित दादा - 12

वाई मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांना धक्का, मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिन्हावर उभा केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी..

3) मलकापूर नगरपालिका अंतिम निकाल 

22 जागा 1 नगराध्यक्ष

नगराध्यक्ष तेजस सोनावले विजयी भाजप- 01

भाजपा नगरसेवक 18
राष्ट्रवादी अजित पवार 2
 शिवसेना उबाठ 1
 अपक्ष 1

 भाजपच्या जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार विजयी.. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांना मलकापूर मध्ये धक्का..

4) सातारा नगरपालिका - 50 जागा 1 नगराध्यक्ष..

नगराध्यक्ष-अमोल मोहिते (भाजपा)- 01

भाजप -40
शिंदे - शिवसेना - 1
अपक्ष - 9
राष्ट्रवादी -0
काँग्रेस - 0
उबाठा - 0
शप - 0

सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे मंत्री शिवेंद्रराजेंचा जलवा कायम*राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धक्का*मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिवसेनेने सातार नगरपालिकेमध्ये खाते खोलले

5) रहिमतपूर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..

नगराध्यक्ष -वैशाली निलेश माने (भाजपा)- 01
भाजप -09
शिंदे - शिवसेना - 02
अपक्ष - 
राष्ट्रवादी अजित दादा - 09

रहिमतपूर नगरपालिकेत मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील माने यांच्या पत्नीचा पराभव केला..

6) महाबळेश्वर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..

नगराध्यक्ष -सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार)- 01
भाजप -01
अपक्ष (शिंदेंची शिवसेना पुरस्कृत)-05
राष्ट्रवादी अजित दादा - 13
अपक्ष - 01

महाबळेश्वर येथे अजित पवार गटाच्या मकरंद पाटलांचा जलवा, शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार यांचा पराभव

7) मेढा नगरपंचायत - 17 जागा 1 नगराध्यक्ष-

नगराध्यक्ष -रूपाली संतोष वारागडे (भाजप)- 01
भाजप -11
शिंदेंची शिवसेना-05
राष्ट्रवादी अजित दादा -00
अपक्ष - 00
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष - 01

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा नगरपंचायत येथे करिष्मा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव..

8) फलटण नगरपालिका -  27 जागा 1 नगराध्यक्ष..

नगराध्यक्ष - समशेरसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)- 01

भाजप- 12  + भाजप पुरस्कृत अपक्ष- 02 (12+2 =14)

शिंदे -शिवसेना 07+शिवसेना पुरस्कृत अपक्ष - 01 (07+01)=08

काँग्रेस - 01
राष्ट्रवादी अजित दादा - 04

माजी खासदार रजसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला

9) पाचगणी नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष-

नगराध्यक्ष -दिलीप बगाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पुरस्कृत)- 01

भाजप -00
राष्ट्रवादी अजित दादा - 12
अपक्ष - 08 (भाजप पुरस्कृत)

राष्ट्रवादी अजित दादा पक्षाचे उमेदवारचा पाचगणी करिष्मा

10) कराड नगरपालिका 31जागा 1 नगराध्यक्षपद-

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव (शिवसेना शिंदे गट)- 01

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी  (माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी)--13

शिंदे शिवसेना (यशवंत विकास आघाडी)--7

भाजप---10

अपक्ष---01

मंत्री शंभूराजे देसाई शिवसेना पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी भाजप आमदार अतुल भोसले यांच्या नगराध्यक्ष पदाचा मोठ्या फरकाने पराभव करत शिवसेनेचा झेंडा कराडचा नगरपालिकेवर फडकवला.

मराठावाडा निकाल-

छत्रपती संभाजीनगर एकूण 7 नगराध्यक्ष

भाजप : 1

शिवसेना : 2

राष्ट्रवादी अप : 1

उद्धव शिवसेना : 1

काँग्रेस  : 2

राष्ट्रवादी शप : 0

बुलढाणा-पक्षीय बलाबलसह अंतिम निकाल-(Buldhana Nagarparishad Result 2025)

1) मेहकर

नगराध्यक्ष - किशोर गारोळे, उद्धव सेना .

नगरसेवक, एकूण २६ जागा ..

 काँग्रेस पक्ष - 11
शिवसेना शिंदे गट - 09
शिवसेना उबाठा - 06

२) बुलढाणा

नगराध्यक्ष,  पूजा गायकवाड, शिंदे सेना .

नगरसेवक - 30
शिंदे सेना 22
राष्ट्रवादी शरद पवार 2
काँग्रेस 2
अपक्ष 2
भाजपा 2

३) मलकापूर

नगरधायक्ष - आतिक जवारीवाले, काँग्रेस 

नगरसेवक - एकूण 30
काँग्रेस 14 
बीजेपी 6
राष्ट्रवादी अजित पवार 4
वंचित 3
ठाकरे सेना 1
अपक्ष 2

४)नांदुरा

नगराध्यक्ष - मंगला मुरेकर, भाजपा .

नगरसेवक, एकूण - 25

भाजपा 11
अकोट विकास आघाडी 8
राष्ट्रवादी अजित पवार 2
शिंदे सेना 2
अपक्ष 2

५) खामगाव

नगराध्यक्ष - अपर्णा फुंडकर , भाजपा .

नगरसेवक ,एकूण - ३५

भाजपा २९
राष्ट्रवादी अजित पवार ३
काँग्रेस ३

६) जळगाव जामोद

नगराध्यक्ष - गणेश दांडगे, भाजपा .

नगरसेवक , एकूण - 21
भाजपा 9
काँग्रेस 5
राष्ट्रवादी शरद पवार 2
Mim 2
राष्ट्रवादी अजित पवार 1
वंचित 1
समाजवादी पार्टी 1

७) शेगाव

नगराध्यक्ष - प्रकाश शेगोकर , काँग्रेस .

नगरसेवक , एकूण - 30
भाजपा 17
काँग्रेस 6
ठाकरे गट 1
Mim 4
वंचित 2

८) चिखली.

नगराध्यक्ष, पंडितराव देशमुख, भाजपा .

नगरसेवक, एकूण - 28

भाजपा 13
शिवसेना शिंदे 1
काँग्रेस 12
 राष्ट्रवादी शरद पवार 1
राष्ट्रवादी अजित पवार 1

९) लोणार

नगराध्यक्ष, मीरा मापारी, काँग्रेस.

नगरसेवक , एकुण  20

काँग्रेस 8
शिवसेना शिंदे 5
भाजपा 1
Mim 1
अपक्ष 5

१०) सिंदखेड राजा

नगराध्यक्ष , सौरभ तायडे, राष्ट्रवादी, शरद पवार .

नगरसेवक , एकूण - 20

शिवसेना शिंदे 5
राष्ट्रवादी शरद पवार 8
राष्ट्रवादी अजित पवार 6

भाजपा 1

११) देऊळगाव राजा

नगराध्यक्ष, माधुरी शिपणे , राष्ट्रवादी अजित पवार 

नगरसेवक,  एकूण 21
भाजपा 3
नगर विकास आघाडी 7
राष्ट्रवादी अजित पवार 9
ठाकरे गट 2

सोलापूर जिल्हा अंतिम निकाल-

सांगोला नगरपरिषद - अंतिम निकाल

नगराध्यक्ष : आनंदा माने (शिवसेना शिंदे गट)

नगरसेवक बलाबल

शिवसेना शिंदे गट - 15
भाजप - 4
शेकाप  3
दीपक साळुंखे गट - 1

एकूण नगरसेवक - 23 + 1 नगराध्यक्ष

कुर्डूवाडी नगरपरिषद - अंतिम निकाल

नगराध्यक्ष :  जयश्री भिसे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

अजित पवार राष्ट्रवादी -13
उभाठा -5
शिवसेना शिंदे 1
अपक्ष - 1

एकूण नगरसेवक -20+1 नगराध्यक्ष

अकलूज नगरपरिषद - अंतिम निकाल

नगराध्यक्ष : रेशमा अडगळे - शरद पवार राष्ट्रवादी 

अजित पवार राष्ट्रवादी - 22
भाजप -04

एकूण नगरसेवक -26+1 नगराध्यक्ष

धाराशिव - पक्षनिहाय 

भाजप - 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)
शिवसेना शिंदे - 3
स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
शिवसेना उबठा - 0
काँग्रेस - 0
राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0

तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजय

कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी
धाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा आघाडी निकाल येणे बाकी
नळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी  विजयी
मुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी 
उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी
भूम -  संयोगिता संजय गाढवे, 198  आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयी

परभणी जिल्हा निकाल, ७ नगर परिषद 

पाथरी- एकनाथ शिंदे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आसेफ खान विजयी 

सोनपेठ- परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम यांचा विजय 

सेलू- भाजपचे मिलिंद सावन यांचा विजय 

जिंतूर- भाजपचे प्रताप देशमुख यांचा विजय 

मानवत- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सौ राणी अंकुश लाड विजयी 

गंगाखेड:- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उर्मिला केंद्रे विजयी 

जालना : एकूण जागा 3

राष्ट्रवादी SP 01

भाजप 02

भोकरदन -राष्ट्रवादी SP मिरझा समरीन विजयी..
(भाजपने ती माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे)

परतूर : भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी

अंबड : भाजपच्या देवयानी कुलकर्णी विजयी

हिंगोली जिल्हा-

हिंगोली नगरपालिका रेखा श्रीराम बांगर शिंदे शिवसेना  

कळमनुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिंदे शिवसेना 

वसमत सुनीता बाहेती राष्ट्रवादी अजित पवार

रहिमतपूर-

प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी

3 भाजप उमेदवार विजयी

मुरगुड नगरपरिषद-

शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी

तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय

करमाळा-

करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी

शिराळा नगरपंचायत-

भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी

दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयी

मैंदर्गी नगरपरिषद-

भाजपचे 8 नगरसेवक तर स्थानिक गटाचे 2 नगरसेवक विजयी

बार्शी नगरपरिषद-

भाजपाचे 5 नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे 3 नगरसेवक विजयी.

औसा नगरपरिषद-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा
२३ जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय,
6 जागेवर भाजपाचा विजय, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, 
गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्यावर काँग्रेस, 
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय

https://marathi.abplive.com/

आटपाडी नगरपंचायत-

भाजपा सहा जागावर विजयी, तर शिंदेंची शिवसेना सात जागांवर विजयी, राष्ट्रवादी एका जागेवर विजयी

जेजुरी नगरपरिषद-

भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी, तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी

खेड नगरपरिषद-

२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेना

माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष  विजयी

माळेगाव नगरपंचायत-

 ईश्वर चिट्टीमधून पक्ष उमेदवार विजयी 

गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.

बुलढाणा-

सिंदखेड राजा - शरद पवार गट - सौरभ तायडे -  विजयी.

लोणार - काँग्रेस - मीराताई भूषण मापारी - विजयी

खामगाव - भाजपा - अपर्णा फुंडकर - विजयी.

देऊळगाव राजा - अजित पवार गट - माधुरी शिंपने - विजयी.

दूधनी नगरपरिषदेत- 

शिंदे गटाचे 14 नगरसेवक विजयी

सांगोला नगरपरिषद-

17 जागांवर शहाजी बापू पाटील यांचा एक हाता विजय

दोन आधीच बिनविरोध आल्या होत्या.

राहाता नगरपालीका-

भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..
20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय...
विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...

देवळाली प्रवरा नगरपालीका-

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..
जनतेने दुसर्‍यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी...
14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी...
काॅग्रेसचा चार जागांवर विजय...

नेवासा नगरपालीका-

माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..
17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..
मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..
6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..
1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय...

धाराशिव नगरपरिषद- (Dharashiv Nagarparishad Result 2025)

भाजपा- 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)
शिवसेना शिंदे - 3
स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
शिवसेना उबठा - 0
काँग्रेस - 0
राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0

बदलापूर नगरपरिषद-

बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्ष भाजप उमेदवार रुचिता घोरपडे विजयी

भाजपा - 23 नगरसेवक विजयी

शिंदे शिवसेना - 23 नगरसेवक विजयी

राष्ट्रवादी अजित पवार गट - 3 नगरसेवक विजयी

https://marathi.abplive.com/

सोलापूरमधील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदाचा निकाल- 

अक्कलकोट

नगराध्यक्ष - भाजप, मिलन कल्याणशेट्टी 

नगरसेवक 
एकूण - 25
भाजपा - 22
शिंदे सेना - 1
काँग्रेस - 2

दुधनी नगरपरिषद

नगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, प्रथमेश म्हेत्रे

नगरसेवक 
एकूण - 20
शिंदेसेना - 20
भाजपा - 00

मैंदर्गी नगरपरिषद

नगराध्यक्ष - भाजप, अंजली बाजारमठ 

नगरसेवक 
एकूण - 20
भाजपा - 18
स्थानिक आघाडी - 2

मोहोळ नगरपरिषद

नगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, सिद्धी वस्त्रे

नगरसेवक 
एकूण - 20
शिंदेगट - 08
भाजपा - 11
शिवसेना ( UBT ) - 1

बार्शी नगरपरिषद

नगराध्यक्ष : भाजप, तेजस्विनी कथले

नगरसेवक 
एकूण - 42
भाजप - 23 
ठाकरे गट - 19

लातूर-

विभाग - मराठवाडा
जिल्हा - लातूर
एकूण नगर परिषद - ०४
एकूण नगर पंचायत - ०१

नगर परिषद - औसा 

एकूण जागा – २३
नगरसेवक कल/निकाल
भाजप - ०६
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - १७
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –

नगर परिषद - उदगीर

एकूण जागा – ४०
नगरसेवक कल/निकाल
भाजप - १३
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - २०
काँग्रेस - ०५
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर – ०२

नगर परिषद - निलंगा

एकूण जागा – २३
नगरसेवक कल/निकाल
भाजप - १५
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - 
काँग्रेस - ०८
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –

नगर परिषद - अहमदपूर

एकूण जागा – २५
नगरसेवक कल/निकाल
भाजप - ०३
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - १६
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना - ०३
शरद पवार राष्ट्रवादी - ०३
इतर –

नगर पंचायत - रेणापूर

एकूण जागा – १७
नगरसेवक कल/निकाल
भाजप - १०
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - 
काँग्रेस - ०५
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - ०१
इतर – ०१

जिल्हा - लातूर

जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ०५
भाजप - ०४
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी - ०१
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –

नाशिक जिल्हा नगरपरिषद पक्षनिहाय सविस्तर माहिती- (Nashik Nagarparishad Result 2025)

१) नगरपरिषद - भगूर
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष -  प्रेरणा बलकवडे ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - ५
शिंदेंची शिवसेना - ८
अजित पवार राष्ट्रवादी - ४
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - २
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - १

२) नगरपरिषद - इगतपुरी 
एकूण जागा - २१+१
नगराध्यक्ष -  शालिनी खातळे ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - २
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०

३) नगरपरिषद - त्र्यंबकेश्वर 
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - त्रिवेणी तुंगार ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - ६
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - ७
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - २

४) नगरपरिषद - सिन्नर
एकूण जागा - ३०+१
नगराध्यक्ष - विठ्ठलराजे उगले ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - २
शिंदेंची शिवसेना - १
अजित पवार राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १४
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०

५) नगरपरिषद - ओझर 
एकूण जागा - २७+१
नगराध्यक्ष -  अनिता घेगडमल ( भाजप )
भाजप - १६
शिंदेंची शिवसेना - ०
अजित पवार राष्ट्रवादी - ६
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ५
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०

६) नगरपरिषद - पिंपळगाव बसवंत 
एकूण जागा - २५+१
नगराध्यक्ष - डॉ. मनोज बर्डे ( भाजप )
भाजप - ८
शिंदेंची शिवसेना - १०
अजित पवार राष्ट्रवादी - ७
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०

७) नगरपरिषद - सटाणा
एकूण जागा - २४+१
नगराध्यक्ष -  हर्षदा पाटील ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - १५
शिंदेंची शिवसेना - ४
अजित पवार राष्ट्रवादी - १
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - 
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ४

८) नगरपरिषद - चांदवड 
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - वैभव बागुल ( भाजप )
भाजप - ११
शिंदेंची शिवसेना - २
अजित पवार राष्ट्रवादी - 
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १
शरद पवार राष्ट्रवादी - १
इतर - ५

९) नगरपरिषद - येवला 
एकूण जागा - २६+१
नगराध्यक्ष - राजेंद्र लोणारी ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - ३
शिंदेंची शिवसेना - १०
अजित पवार राष्ट्रवादी - ११
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - 
शरद पवार राष्ट्रवादी - २
इतर - ०

१०) नगरपरिषद - नांदगाव
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - सागर हिरे ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - ०इ
शिंदेंची शिवसेना - १९
अजित पवार राष्ट्रवादी - ०
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - 
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - १

११) नगरपरिषद - मनमाड 
एकूण जागा - ३३+१
नगराध्यक्ष - योगेश पाटील ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - १
शिंदेंची शिवसेना - २१
अजित पवार राष्ट्रवादी - १
काँग्रेस - १
ठाकरेंची शिवसेना - ४
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ३

वाशिम नगरपालिका- (Washim Nagarpalika Result 2025)

भाजप -14
शिवसेना उबाठा : 12
काँग्रेस 02
एम आय एम 03
अपक्ष 01
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) :00
राष्ट्रवादी काँग्रेस (शप):-00
शिंदे शिवसेना: 00

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Embed widget