एक्स्प्लोर
Lonavala : जिकडे तिकडे नुसतेच पर्यटक; वाहनांच्या सहा किलोमीटरपर्यंत लांबच-लांब रांगा
Tourists in Lonavala : लोणावळ्यात वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून वाहनांच्या सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
Lonavala Tourist
1/8

पुणे, मुंबईसह लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा, माथेराण या ठिकाणी वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.
2/8

शनिवार, रविवार अशा सलग दोन सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.
Published at : 23 Jul 2023 04:08 PM (IST)
आणखी पाहा























