एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : सरकार बचावलं अन् भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
सरकार बचावलं आणि भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष केला.
Maharashtra Political Crisis
1/8

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर लागला असून शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde)वाचले आहे.
2/8

सगळं बेकायदेशीर मात्र सरकार कायदेशीर असं या निकालातून समोर आलं आहे.
3/8

त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार बचावलं. याचा जल्लोष पुण्यात भाजप आणि शिवसेनेकडून साजरा करण्यात आला.
4/8

पुण्यातील सारसबाग चौकात हा जल्लोष साजरा केला.
5/8

यावेळी भाजपचे आणि शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
6/8

मोठ्याने घोषणाबाजी करत त्यांनी आनंद साजरा केला.
7/8

भाजपकडून आणि शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.
8/8

या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
Published at : 11 May 2023 04:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















