एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : दोन पैलवान एकाच मंचावर! अजित पवारांच्या शिवराज राक्षे अन् अभिजित कटकेला राष्ट्रवादीकडून 'बुलेट'
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंदकेसरी अभिजित कटके यांचा पुणे राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
![Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंदकेसरी अभिजित कटके यांचा पुणे राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/b6899be400a012af1f921d1ba67941771674308538128442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shivraj rakshe
1/8
![महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंदकेसरी अभिजित कटके यांचा पुणे राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/749b1bc0f193d19122ba6da171f16e28d76da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंदकेसरी अभिजित कटके यांचा पुणे राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
2/8
![यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/c62f2f807446c2abe9820274ff4569e6b6245.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
3/8
![बक्षिस म्हणून दोघांनाही बुलेट देण्यात आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/33e03adae38e6e160f1a8ef489dad895b1de5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बक्षिस म्हणून दोघांनाही बुलेट देण्यात आल्या.
4/8
![अजित पवारांनी या दोघांचं कौतुक केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/a1f36017ec8d2e3704cd9ed5f79f9e098d35c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजित पवारांनी या दोघांचं कौतुक केलं.
5/8
![भला मोठा हार घालून त्या दोघांचा सत्कार करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/22e11b7ca2519c69ede6f4c6419882d852145.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भला मोठा हार घालून त्या दोघांचा सत्कार करण्यात आला.
6/8
![हिंदकेसरी अभिजित कटके यांना 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/a46197ccc789adce91987e3788e70d3d4637a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदकेसरी अभिजित कटके यांना 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं.
7/8
![तर महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेला 1 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/7c80d4ce8e103b989bf1eb8c83433cb5ad39c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेला 1 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आलं.
8/8
![महाराष्ट्राचं नाव लौकिक करणारे दोन पैलवान एकाच मंचावर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/3340381939ff0e17af41805bc8d3e7493af00.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राचं नाव लौकिक करणारे दोन पैलवान एकाच मंचावर होते.
Published at : 21 Jan 2023 07:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion